लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी 'गँगस्टर' बनली पत्नी; पतीने रिव्हॉल्व्हरने गोळ्या झाडून घरातच संपवले - Marathi News | UP Crime Ghaziabad gangster husband shot his wife dispute over passports | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी 'गँगस्टर' बनली पत्नी; पतीने रिव्हॉल्व्हरने गोळ्या झाडून घरातच संपवले

उत्तर प्रदेशात गँगस्टर पतीने गँगस्टर पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली. ...

बनावट नोटातील आरोपींच्या नातेवाइकांचीही चौकशी, कोल्हापुरातील बडतर्फ पोलिसाचे व्यावसायिक भागीदार रडारवर - Marathi News | Relatives of fake note accused also probed business partners of sacked police in Kolhapur on radar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बनावट नोटातील आरोपींच्या नातेवाइकांचीही चौकशी, कोल्हापुरातील बडतर्फ पोलिसाचे व्यावसायिक भागीदार रडारवर

बँक खात्यांची तपासणी सुरू ...

पाच दिवस झाले, तरी आयपीएसवर  अंत्यसंस्कार नाहीत - Marathi News | Even after five days, no funeral for IPS officer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच दिवस झाले, तरी आयपीएसवर  अंत्यसंस्कार नाहीत

मृत आयपीएस अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी स्थापन समितीने पोलिस महासंचालकांना पदावरून हटवण्याची मागणी केली असून यासाठी ४८ तासांची मुदत दिली आहे. पूरणकुमार (५२) यांनी ७ ऑक्टोबरला  आत्महत्या केली होती.  ...

भररस्त्यात स्कूटीवरून पाठलाग करत वार; विद्यार्थिनींना उडवले अन् स्कूल व्हॅनला धडकले, नाशकात तरुणांचा हैदोस - Marathi News | Attack while chasing on a scooter in a busy road; Students were shot and hit by a school van, youths were terrified in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भररस्त्यात स्कूटीवरून पाठलाग करत वार; विद्यार्थिनींना उडवले अन् स्कूल व्हॅनला धडकले, नाशकात तरुणांचा हैदोस

नाशिकच्या पंचवटीतील गजानन चौकात तरुणावर गुडांनी वार करुन पळ काढल्याची घटना घडली. ...

धक्कादायक! पतीशी वाद, रागातून आईकडूनच जुळ्या मुलांची हत्या, स्वत: चौथ्या मजल्यावरुन मारली उडी - Marathi News | Argument with husband, mother kills twins out of anger, jumps from fourth floor | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! पतीशी वाद, रागातून आईकडूनच जुळ्या मुलांची हत्या, स्वत: चौथ्या मजल्यावरुन मारली उडी

हैदराबामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्याच दोन मुलांची हत्या करुन स्वत: जीवन संपवले. ...

कोल्हापुरातील गंगावेशमध्ये बाजारात कार घुसली, एका महिलेचा मृत्यू - Marathi News | A car crashed into a market in Gangavesh Kolhapur killing a woman | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील गंगावेशमध्ये बाजारात कार घुसली, एका महिलेचा मृत्यू

वळण घेत असताना चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट बाजारात घुसली ...

११२ कोटी फिक्स डिपॉझिट देण्याचे आमिष, कोल्हापुरातील पूजा भोसलेवर पुण्यात आणखी एक गुन्हा - Marathi News | A case has been registered in Pune against Pooja Ajit Bhosle Joshi who defrauded investors of crores in the name of Nivara Testamentary Trust in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :११२ कोटी फिक्स डिपॉझिट देण्याचे आमिष, कोल्हापुरातील पूजा भोसलेवर पुण्यात आणखी एक गुन्हा

पूजा भोसले ही मे २०२३ पासून पसार आहे ...

कोल्हापुरातील गुंड चिन्या हळदकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी तरुणावर जीवघेणा हल्ला, चौघांवर गुन्हा - Marathi News | Fatal attack on young man to avenge the murder of gangster China Haldkar in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील गुंड चिन्या हळदकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी तरुणावर जीवघेणा हल्ला, चौघांवर गुन्हा

दौलतनगर परिसरातील टोळीयुद्धाने पुन्हा डोके वर काढल्यामुळे पोलिसांसमोर आव्हान ...