लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

सांगलीत हद्दपार गुंडासह तिघांकडून ६ पिस्तुले जप्त, पुरवठादार पसार  - Marathi News | 6 pistols seized from three including an exiled gangster in Sangli suppliers dispersed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत हद्दपार गुंडासह तिघांकडून ६ पिस्तुले जप्त, पुरवठादार पसार 

स्थानिक गुन्हे अन्वेषणची वारणाली परिसरात कारवाई ...

Pune Police: अवघ्या ३ दिवसांत ९५२; मद्यधुंद वाहनचालकांसह ट्रिपल सीटस्वारांवर वाहतूक पोलिसांची धडक कारवाई - Marathi News | 952 in just 3 days; Traffic police take strict action against drunk drivers and triple seaters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अवघ्या ३ दिवसांत ९५२; मद्यधुंद वाहनचालकांसह ट्रिपल सीटस्वारांवर वाहतूक पोलिसांची धडक कारवाई

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे रस्ते अपघातांचा धोका वाढतो आणि निष्पाप नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होतो ...

"सर लवकर या, माझ्या वडिलांना हे मारून टाकतील"; बाप-लेकाला भररस्त्यात अमानुष मारहाण - Marathi News | delhi laxmi nagar assault cctv video accused rss bjp leader omkar yadav | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"सर लवकर या, माझ्या वडिलांना हे मारून टाकतील"; बाप-लेकाला भररस्त्यात अमानुष मारहाण

२ जानेवारी रोजी दिवसाढवळ्या भररस्त्यात गुंडगिरी पाहायला मिळाली. ...

बापाने १८ वर्षाच्या लेकीची फावड्याने केली हत्या! वेटलिफ्टिंगमध्ये 'गोल्ड', बी.कॉमचे घेत होती शिक्षण - Marathi News | Father kills 18-year-old daughter with shovel! Gold in weightlifting, was studying for B.Com | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापाने १८ वर्षाच्या लेकीची फावड्याने केली हत्या! वेटलिफ्टिंगमध्ये 'गोल्ड', बी.कॉमचे घेत होती शिक्षण

Father Killed Daughter Latest News: वाणिज्य शाखेच्या पदवीचे शिक्षण घेत असलेल्या १८ वर्षाच्या लेकीची बापानेच हत्या केली. शेतकरी असलेल्या बापाच्या मनात एका भीतीने घर केले आणि त्याने लेकीलाच संपवले.  ...

काकीवर पुतण्याचा जीव जडला, थेट काकाचा काटा काढला; रात्रभर सुरू असलेल्या कॉल्सनी पोलखोल - Marathi News | Kanpur dehat man brutally killed by wife and nephew who were having love affair | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काकीवर पुतण्याचा जीव जडला, थेट काकाचा काटा काढला; रात्रभर सुरू असलेल्या कॉल्सनी पोलखोल

प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची, त्याच्याच पत्नीने आणि पुतण्याने मिळून हत्या केल्याचं समोर आलं आहे. ...

आरोग्य विभागात नोकरी लावतो सांगून अकरा लाखांचा गंडा, एका बँक खातेदारासह तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Fraud of Rs 11 lakhs by claiming to provide job in health department, case registered against three including a bank account holder | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आरोग्य विभागात नोकरी लावतो सांगून अकरा लाखांचा गंडा, एका बँक खातेदारासह तिघांवर गुन्हा दाखल

पुन्हा फाेन केलास तर बघून घेईन ...

फोन आला अन् पोलीस धावले; गुप्तधनाच्या हव्यासापोटी चिमुरड्याचा बळी देण्याचा डाव उधळला; घरातच खोदला होता खड्डा - Marathi News | Plot to sacrifice a young child for the sake of hidden treasure raid by the police in Bengaluru | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फोन आला अन् पोलीस धावले; गुप्तधनाच्या हव्यासापोटी चिमुरड्याचा बळी देण्याचा डाव उधळला; घरातच खोदला होता खड्डा

गुप्त धनासाठी चिमुकल्याचा बळी देण्याचा प्रकार बंगळुरुमध्ये उघडकीस आला. ...

नोएडात कोरियन प्रियकराची लिव्ह-इन पार्टनरने केली हत्या; स्वतः दवाखान्यात घेऊन गेली अन्... - Marathi News | South Korean Expat Stabbed in Chest After Drunken Brawl in Greater Noida | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नोएडात कोरियन प्रियकराची लिव्ह-इन पार्टनरने केली हत्या; स्वतः दवाखान्यात घेऊन गेली अन्...

नोएडात एका परदेशी नागरिकाची त्याच्याच प्रेयसीने निर्घृणपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ...