लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलीस ठाणे

पोलीस ठाणे, मराठी बातम्या

Police station, Latest Marathi News

पोलिसांवरील शिस्तभंगाची तातडीने अंमलबजावणी, डीजींचा बडगा, तर घटकप्रमुख व कर्मचारी जबाबदार - Marathi News |  Immediate enforcement of disciplinary action on police, Badge of DG, and component chief and responsible staff | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांवरील शिस्तभंगाची तातडीने अंमलबजावणी, डीजींचा बडगा, तर घटकप्रमुख व कर्मचारी जबाबदार

पोलीस दलात कार्यरत असताना कर्तव्यात कसूर किंवा अधिकाराचा गैरवापर केल्याप्रकरणी, एखाद्या अधिकारी, अंमलदारावर होणाऱ्या शिक्षेची तातडीने अंमलबजावणी केली जाणार आहे. अन्यथा त्याच्या विलंबाबाबत संबंधित पोलीस घटक व कक्षप्रमुखांना जबाबदार धरले जाणार आहे. ...

मुख्यमंत्र्यांचे मुंडके उडवा अन् साडेपाच लाख मिळवा, फेसबुकवर फतवा - Marathi News | Get rid of the Chief Minister's flag and get five and a half million, fatwa on Facebook | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्र्यांचे मुंडके उडवा अन् साडेपाच लाख मिळवा, फेसबुकवर फतवा

एक फतवा फेसबुकवर पोस्ट काढण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. फेसबुक पोस्ट टाकणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ...

डिझेल चोरी केल्यामुळं विवस्त्र करुन बदडले, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Diesel stolen, damaged due to theft, video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डिझेल चोरी केल्यामुळं विवस्त्र करुन बदडले, व्हिडिओ व्हायरल

महामार्ग विकासासाठी काम करणाऱ्या एका कंपनीमध्ये डिझेल चोरी केल्याचा आरोप करत एका व्यक्तीला विवस्त्र करुन रस्त्यावर बदडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...