लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

...आणि अचानक मारुती व्हॅन पेटली; पिंपरीतील घटना, जीवितहानी नाही - Marathi News | and suddenly the Maruti van caught fire Incident in Pimpri no casualties | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...आणि अचानक मारुती व्हॅन पेटली; पिंपरीतील घटना, जीवितहानी नाही

वाहनामध्ये असणारे लॅपटॉप कॉम्प्युटर इतर साहित्याचे नुकसान ...

Pune: 'नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक हाजीर हो...'; न्यायालयाचे आदेश - Marathi News | inspector General of Registration and Controller of Stamps present; Court order | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक हाजीर हो...'; न्यायालयाचे आदेश

पुणे : मेगा सेंटर हडपसर येथील दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतरित न करता पूर्ववत चालू करावे यासाठी जनअदालत संस्थेने दाखल ... ...

पंकजा मुंडेंच्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेकडे नेत्यांची पाठ; भाजपच्या नेत्यांसह कार्यकर्ते दूर - Marathi News | Leaders back to Pankaja Munde's Shiv Shakti Parikrama Yatra; BJP leaders and activists away | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पंकजा मुंडेंच्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेकडे नेत्यांची पाठ; भाजपच्या नेत्यांसह कार्यकर्ते दूर

या यात्रेकडे शहरातील भाजपचे लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. प्रसिद्धीसाठी ‘इव्हेंट’च्या शोधात असणारे भाजपचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यापासून दूर का राहिले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.... ...

निगडीत आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह; आत्महत्या केल्याचा प्राथमिक - Marathi News | body of an unknown woman was found in connection pune latest news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निगडीत आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह; आत्महत्या केल्याचा प्राथमिक

साईनाथ नगर, निगडी येथे गुरुवारी (दि. ७) सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.... ...

दहीहंडीमुळे नागरिकांची झाली कोंडी; मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावरही नागरिक त्रस्त - Marathi News | Dahihandi caused a dilemma for the citizens; Citizens are suffering on internal roads as well as the main road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहीहंडीमुळे नागरिकांची झाली कोंडी; मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावरही नागरिक त्रस्त

दहीहंडी उत्सवानिमित्त पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आल्याने आज सकाळपासून मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांवरही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. याचा त्रास वाहनचालकांबरोबर पादचाऱ्यांना सहन करावा लागला.... ...

Pune Crime: 'तुला वेतनश्रेणीवर कामावर घेतो’, म्हणत दिव्यांग मुलीचा विनयभंग - Marathi News | Animal welfare officer accused of molesting disabled girl saying 'hire you on salary scale' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तुला वेतनश्रेणीवर कामावर घेतो’, म्हणत दिव्यांग मुलीचा विनयभंग,पशुसंवर्धन अधिकाऱ्याविरोधात गुन्हा

पशुसंवर्धन अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचा न्यायालयाचा आदेश... ...

भात पिकाला दिलासा! माळशेजच्या आदिवासी पट्ट्यात पावसाचे आगमन - Marathi News | Relief to the rice crop! Arrival of rain in tribal belt of Malshej pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भात पिकाला दिलासा! माळशेजच्या आदिवासी पट्ट्यात पावसाचे आगमन

भात पिकासह इतर रब्बी पिकांना दिलासा मिळणार असल्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले असून, शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.... ...

सात हजार मिळवायच्या नादात २२ लाख गमावले; साॅफ्टवेअर इंजिनियरला टास्क देऊन घातला गंडा - Marathi News | 22 lakhs were lost in the pursuit of seven thousand; The software engineer was given a task | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सात हजार मिळवायच्या नादात २२ लाख गमावले; साॅफ्टवेअर इंजिनियरला टास्क देऊन घातला गंडा

हा प्रकार १५ जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीत मोहननगर, चिंचवड येथे घडला... ...