लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

डब्यातील प्रवाशांना मारण्याची धमकी; दौंड - पुणे धावत्या रेल्वेत दहशत करणाऱ्याला अटक - Marathi News | pune nerws Man arrested for terrorising Daund-Pune running train | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डब्यातील प्रवाशांना मारण्याची धमकी; दौंड - पुणे धावत्या रेल्वेत दहशत करणाऱ्याला अटक

दौंड रेल्वे स्थानकातून संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास दौंड रेल्वे स्थानकातून पुण्याकडे जाण्यासाठी शटल निघाली. ...

खडकांवर कोरलेलं कोडं; फुलवड्याचा ऐतिहासिक ठसा तुम्ही पाहिलाय का ? - Marathi News | pune news Rare stone sculptures found in Phulvade village; A new discovery of historical heritage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकांवर कोरलेलं कोडं; फुलवड्याचा ऐतिहासिक ठसा तुम्ही पाहिलाय का ?

फुलवडे गावचा परिसर पूर्वीपासूनच ऐतिहासिक वारशासाठी प्रसिद्ध आहे. गावातील औदुंबरेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी राज्यभरातून भाविक येतात. ...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना; यवत घटनेच्या निषेधार्थ खुटबाव, गलांडवाडी, केडगाव आज बंद - Marathi News | pune news Khutbav, Galandwadi, Kedgaon closed today to protest against the Yavat incident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना; यवत घटनेच्या निषेधार्थ खुटबाव, गलांडवाडी, केडगाव आज बंद

दौंड तालुक्यातील यवत येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करून तोडफोड केल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. ...

दररोज नवा हल्ला, दर पाच वाड्यांत एक बिबट्या; पिंपरी परिसरात चाललंय तरी काय ? - Marathi News | Leopard terror continues in Pimpri Pendhar area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दररोज नवा हल्ला, दर पाच वाड्यांत एक बिबट्या; पिंपरी परिसरात चाललंय तरी काय ?

ग्रामस्थ, शेतकरी आणि शाळकरी विद्यार्थी भयभीत झाले आहेत. बिबट्याने आता गावातही प्रवेश केल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. ...

स्टंटबाजी करणाऱ्या पिकअप वाहन चालकाने घेतला दुचाकीस्वाराचा जीव - Marathi News | pune news narayangaon stunt pickup driver kills bike rider | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्टंटबाजी करणाऱ्या पिकअप वाहन चालकाने घेतला दुचाकीस्वाराचा जीव

अपघात करून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिकअप चालकाला रुग्णवाहिका चालकाने पाठलाग करून पकडले. ...

दोन वर्षांची चिमुकली भिकेसाठी अपहरण;तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड - Marathi News | pune crime two-year-old girl kidnapped for begging; Gang of 5 from Tuljapur arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन वर्षांची चिमुकली भिकेसाठी अपहरण;तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड

- या कारवाईत पोलिसांनी एका महिलेसह पाच जणांना अटक करून भिक मागण्यासाठी लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या टोळीचा पर्दाफास केला आहे. ...

फक्त एका फोनमुळे वाद, मारहाण, अन्...; मोबाईल वापरल्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू - Marathi News | pune news One dies in beating over dispute over using mobile phone without asking | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फक्त एका फोनमुळे वाद, मारहाण, अन्...; मोबाईल वापरल्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू

- पसार झालेले आरोपी गजानन आणि महारुद्र यांना अटक केली. चौकशीत देवा याने न विचारता मोबाईल वापरल्याने त्याला बेदम मारहाण करुन खून केल्याची कबुली दिली. ...

लाडकी बहीण योजना हा निवडणूकपूर्व आमिष घोटाळाच;‘आप’चा आरोप - Marathi News | pune news ladki Bahin Yojana is a pre-election bait scam; AAP alleges | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाडकी बहीण योजना हा निवडणूकपूर्व आमिष घोटाळाच;‘आप’चा आरोप

६० वर्षे वयाखालील सर्वच महिलांना सरसकट दरमहा १५०० रुपये देणे, निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच्या चार महिन्यांचे पैसे आगाऊ जमा करणे हा सर्व या घोटाळ्याचाच भाग आहे. ...