लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

पिस्तूल विक्रीस आलेल्या दोघांना पिंपरीत अटक; ४ लाख ४१ हजार रुपयांचा ऐवज जप्त - Marathi News | Two arrested for pistol sale; Seized the treasure of 4 lakh 41 thousand rupees | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिस्तूल विक्रीस आलेल्या दोघांना पिंपरीत अटक; ४ लाख ४१ हजार रुपयांचा ऐवज जप्त

बेकायदेशीररित्या देशी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी मुंबई (ठाणे) येथून आलेल्या दोघांना पिंपरी पोलिसांनी शुक्रवारी मोरवाडी येथून अटक केली. ...

पिंपरीतील संत तुकारामनगरात विवाहितेची चौथ्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या - Marathi News | Suicide in Sant Tukaram Nagar Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीतील संत तुकारामनगरात विवाहितेची चौथ्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या

विवाहित महिलेने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. संगीता राजेश सिंग असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.  ...

कार्ल्यातील एकवीरा कळस चोरीच्या निषेधार्थ महाआरती; महिना उलटूनही लागेना तपास - Marathi News | Maharaati's protest against the stolen monopoly at Karlia; Investigation of the month after the reverse | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कार्ल्यातील एकवीरा कळस चोरीच्या निषेधार्थ महाआरती; महिना उलटूनही लागेना तपास

एकवीरा देवीच्या मंदिराचा कळस चोरी होऊन महिना उलटला तरी चोरांचा शोध लागत नसल्याच्या निषेधार्थ कोळी, आगरी समाजाच्या वतीने एकवीरा देवीच्या मंदिरात महा आरती करण्यात आली.  ...

लवकरच शिक्षण समिती; शिक्षणमंत्र्यांकडून घोषणा होण्याची शक्यता - Marathi News | Education Committee soon; The possibility of announcement from education ministers will be announced | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लवकरच शिक्षण समिती; शिक्षणमंत्र्यांकडून घोषणा होण्याची शक्यता

शिक्षण हक्क कायद्यान्वये पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळ बरखास्त झाले आहे. त्याऐवजी नवीन शिक्षण समिती निर्माण केली जाणार असून, समितीवर ९ नगरसेवकांची वर्णी लागणार आहे. ...

‘वाहतूककोंडी’बाबत उपाययोजनांचे भिजत घोंगडे; कारवाईची आवश्यकता, विद्यार्थ्यांचा प्रवास धोकादायक - Marathi News | Strike for 'traffic cocks'; Need for action, student travel dangerous | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘वाहतूककोंडी’बाबत उपाययोजनांचे भिजत घोंगडे; कारवाईची आवश्यकता, विद्यार्थ्यांचा प्रवास धोकादायक

शाळा परिसरात होणारी वाहतूककोंडी व यामधून रस्ता शोधत धावणारे विद्यार्थी हे वास्तव आहे. ही समस्या सुटावी, यासाठी शाळा व्यवस्थापन प्रयत्न करत नाही. तर पालकांनी शाळा परिसरातील अतिक्रमण व वाहतूककोंडीविषयी तक्रारी करूनही पोलीस लक्ष देत नाहीत. या दिरंगाईच्य ...

मंत्र्यांना वेळ मिळताच मुहूर्त, शिक्षक पुरस्काराचा कार्यक्रम, निमंत्रण पत्रिकेत ऐनवेळी पालकमंत्र्यांचा समावेश - Marathi News | Once the ministers get the time, the teacher award ceremony, invitations to the magazine include the Guardian Minister | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मंत्र्यांना वेळ मिळताच मुहूर्त, शिक्षक पुरस्काराचा कार्यक्रम, निमंत्रण पत्रिकेत ऐनवेळी पालकमंत्र्यांचा समावेश

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर नवीन समिती स्थापन झालेली नाही. त्यामुळे शिक्षण विभागाच्या कामाचे तीन तेरा वाजले आहेत. पाच सप्टेंबरला शिक्षक सत्कार समारंभ होतो़ मात्र, या वर्षी हा मुहूर्त हुकला. ...

‘भांडार’च्या गैरकारभाराची होणार चौकशी; भाजपाच्या पदाधिका-यानेच घेतला पुढाकार - Marathi News | Investigations to be made for corruption in the store; The BJP's office-bearer took the initiative | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘भांडार’च्या गैरकारभाराची होणार चौकशी; भाजपाच्या पदाधिका-यानेच घेतला पुढाकार

विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती खरेदी, ताडपत्री खेरदीतील गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर कच-याच्या कंटेनर खरेदीतील भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. अधिकारी व ठेकेदारांमधील रिंग मोडून काढण्यासाठी भाजपाच्या एका पदाधिका-याने पुढाकार घेतला आहे. ...

गॅस दरवाढीच्या विरोधात पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची निदर्शने - Marathi News | NCP's agitation in Pimpri-Chinchwad against gas price hike | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गॅस दरवाढीच्या विरोधात पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची निदर्शने

गॅस दरवाढीच्या विरोधात पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आंदोलकांनी यावेळी तीव्र घोषणा दिल्या. ...