शहरात हिवतापाबरोबरच डेंगीच्या आजाराचा उद्रेक दिवसागणिक वाढत चालला आहे. जानेवारी ते आॅक्टोबरअखेर १० महिन्यांच्या कालावधीत आतापर्यंत तीन हजार तीन संशयित रुग्ण आढळून आले असून, त्यांपैकी ३४२ सदोष रुग्ण आढळले आहेत. ...
रिंगरोड बाधितांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वपक्षीय समिती नेमण्यात आली़ त्या समितीला ७५ दिवस पूर्ण झाले आहेत़ तरीही समितीने प्रश्न सोडविण्यासाठी कोणात्याही प्रकारची हालचाल केली नाही़ त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. ...
जमिनीच्या व्यवहारातून आलेले पैसे व्यवसायाला लावून व्यवसायवृद्धी वाढवने किंवा योग्य गुंतवणूक करणे आता नामशेष होत असून, झटपट पैसे कमाविण्याच्या नादात आलेले पैसे दहा ते तीस टक्के व्याजदराने कर्जाऊ देऊन त्या व्याजाच्या पैशांवर गुजरान करण्याचा नवीन व्यवसा ...
विवाहित महिलेने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. संगीता राजेश सिंग असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. ...