लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

वादात रखडला कार्ला देवस्थानाचा विकास; एकवीरा गड सुविधांपासून वंचित - Marathi News | Development issue of Carla Ekvira Devasthan | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वादात रखडला कार्ला देवस्थानाचा विकास; एकवीरा गड सुविधांपासून वंचित

कार्ला येथील एकवीरा देवस्थानाचा विकास येथील ‘तू तू-मैं मैं’च्या वादात रखडला आहे. याकडे पुरातत्त्व खातेही लक्ष देत नाही.  ...

मानसिक नैराश्यातून भोसरीत युवकाची गळफास घेऊन आत्महत्या  - Marathi News | Suicide due to a psychiatric depression | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मानसिक नैराश्यातून भोसरीत युवकाची गळफास घेऊन आत्महत्या 

आजाराला कंटाळून राहत्या घरी गळफास घेवून भोसरीत युवकाने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास घडली. ...

तळेगाव दाभाडेला निवडणूक खर्चाच्या वादातून माजी सभापतीचा वाद - Marathi News | beaten one due to election expenditure in Talegaon Dabhade | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तळेगाव दाभाडेला निवडणूक खर्चाच्या वादातून माजी सभापतीचा वाद

तळेगाव दाभाडे येथे नगराध्यक्षांचे पती संदीप जगनाडे आणि तळेगाव नगर परिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती प्रकाश ओसवाल यांच्यात निवडणूक खर्चाच्या वादातून सोमवारी (दि. ०६) सकाळी धक्काबुक्की झाली. ...

साडेतीन हजार विद्यार्थ्यांना बक्षीस, महापालिकेचा उपक्रम - Marathi News | Award for three and a half thousand students, municipal initiative | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :साडेतीन हजार विद्यार्थ्यांना बक्षीस, महापालिकेचा उपक्रम

दहावी व बारावी परीक्षेत ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात येणार आहे. सुमारे तीन हजार ६०२ विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात येणार आहेत. ...

सभापतिपदासाठी चुरस, वर्णी लागण्यासाठी नेत्यांना साकडे - Marathi News | Encourage leaders to take the chairmanship of the chairmanship | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सभापतिपदासाठी चुरस, वर्णी लागण्यासाठी नेत्यांना साकडे

शिक्षण हक्क कायद्यान्वये पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर नवीन शिक्षण समिती लवकरच स्थापन होणार आहे. ...

पिंपरीमध्ये मोटारसायकलच्या धडकेत दोन ठार, एक जखमी - Marathi News | Two people were killed and one injured in a motorcycle in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीमध्ये मोटारसायकलच्या धडकेत दोन ठार, एक जखमी

पिंपरी : दुचाकीवर ट्रीपल सीट जाणा-या तीन तरुणांना भरधाव वेगात जाणा-या मोटारीची धडक बसली. ...

प्रेम प्रकरणातून कासारवाडीत विवाहितेवर वार - Marathi News | Marriage Marriage | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रेम प्रकरणातून कासारवाडीत विवाहितेवर वार

पिंपरी : कासारवाडी येथे कामावर जात असताना महिलेवर तिच्या प्रियकराने कु-हाडीने सुमारे नऊ वार केले. ...

शहरास पडलाय डेंगीचा विळखा; प्रशासनाचे दुर्लक्ष, तीन हजार संशयित रुग्ण, ३४२ जणांना झाली लागण - Marathi News | The city's dengue collapsed; The administration ignored, three thousand suspected patients, 342 people passed | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शहरास पडलाय डेंगीचा विळखा; प्रशासनाचे दुर्लक्ष, तीन हजार संशयित रुग्ण, ३४२ जणांना झाली लागण

शहरात हिवतापाबरोबरच डेंगीच्या आजाराचा उद्रेक दिवसागणिक वाढत चालला आहे. जानेवारी ते आॅक्टोबरअखेर १० महिन्यांच्या कालावधीत आतापर्यंत तीन हजार तीन संशयित रुग्ण आढळून आले असून, त्यांपैकी ३४२ सदोष रुग्ण आढळले आहेत. ...