पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जुन्या हद्दीची विकास योजना करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. औरंगाबाद महापालिकेतील १५ जणांचा गट राज्याच्या नगरविकास खात्याने नियुक्त केला आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपाचे महापालिका स्तरावर सुधारित विकास आराखड्याचे नियोजन ...
थेरगाव येथील डीपी रस्त्याच्या मधोमध असलेल्या उच्चदाब वीजवाहिनीच्या टॉवरखाली झाडेझुडपे वाढली आहेत. याच झुडपांवर ‘स्वच्छ सर्वेक्षण’ अभियानाचे फलक लावण्यात आला आहेत. ...
नामांकित गॅस कंपन्यांचे सिलिंडर घ्यायचे...त्यातील गॅस काढून दुसऱ्या सिलिंडरमध्ये भरायचा...कमी वजनाचे सिलिंडर ग्राहकांना विक्री करायची...काळ्या बाजाराच्या सिलिंडर विक्रीतून बक्कळ कमाई करायची...असा गोरखधंदा शहरात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. ...
महापालिकेच्या विविध विषय समितीच्या सदस्यांची एप्रिल अखेर मुदत संपणार आहे. त्यामुळे त्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे. पक्षीय बलाबलानुसार २० एप्रिलच्या महासभेत विषय समितीच्या सदस्यांची निवड होईल, अशी माहिती नगरसचिव उल्हास जगताप यांनी द ...
मोशी परिसरात कचरा डेपोला लागलेल्या भयानक आगीने सर्वांचे लक्ष वेधले असून, आग लागल्यानंतर त्याचे लोळ भर रस्त्यावरून दिसत होते. अद्यापही परिसरात धुराचे लोळ पसरले असून आगीमुळे मोशीच्या कचरा डेपोचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ...
मागील काही वर्षांमध्ये मावळ तालुक्यात माहिती अधिकार कायद्याचा वापर मोठा वाढला असून, बहुतेक ठिकाणी माहिती अधिकार कार्यकर्त्यांचे संख्याही वाढत आहे. या आरटीआय कार्यकर्त्यांकडून मागविण्यात येणारी माहिती पुरवता पुरवता प्रशासकीय अधिकाऱ्यांची पुरतीच दमछाक ...
ग्राहकांना कोणतीही वस्तू त्या वस्तूवरील छापील किमतीत मिळावी, यासाठी राज्यात दर नियंत्रण कायदा अंमलात आणला आहे. मात्र, याबाबतची पडताळणी करण्यासाठी सक्षम व पुरेशी यंत्रणा शासनाकडे नसल्यामुळे या कायद्याचे पिंपरी-चिंचवड शहरात तीन तेरा वाजले आहेत. शीतपेय ...
तापमानाचा पारा ‘चाळीशी’ला टेकला असताना कडक उन्हामुळे शहरवासीयांच्या दैनंदिन जीवनावर चांगलाच परिणाम झाला आहे. शहराच्या विविध भागातील बाजारपेठा दुपारच्या प्रहरी ओस पडल्याचे पहायला मिळत आहे. ...