लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

प्लॅस्टिकबंदी कुठाय?   - Marathi News | Plastics? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्लॅस्टिकबंदी कुठाय?  

काही दिवसांपूर्वी राज्यात प्लॅस्टिकबंदी करण्यात आली असली तरी या निर्णयाची अद्यापही काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू झालेली नाही. स्वत:च्याजवळील पिशव्या नष्ट करण्यासाठी शासनाने मोठे व्यावसायिक, दुकानदार, विक्रेते यांना काही अवधी दिला असला तरी या पिशव्या सर् ...

आयुक्तपदासाठी जोरदार लॉबिंग - Marathi News |  Heavy lobbying for the post of Commissioner | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आयुक्तपदासाठी जोरदार लॉबिंग

मुख्यमंत्र्यांनी पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची घोषणा केल्यानंतर राजकीय व प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. ...

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन, खासगी नोंदणीच्या वाहनांतून ठेकेदार करतोय कचरा वाहतूक - Marathi News | Violation of traffic rules, garbage transportation by contractor in private registration vehicles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन, खासगी नोंदणीच्या वाहनांतून ठेकेदार करतोय कचरा वाहतूक

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने सातही वॉर्डांतील साफसफाई व कचरा उचलण्यासाठी नेमण्यात आलेला ठेकेदार चक्क खासगी नोंदणीच्या (सफेद नंबरप्लेट) सहा वाहनांतून (ट्रॅक्टर) कचरा उचलत आहे. कोणत्याही व्यक्तीला अथवा संस्थेला भाड्याने वाहने देण्यासाठी व्यावसायिक नों ...

डास मारण्याची ‘बॅट’ आयुक्तांना भेट, अस्वच्छ नदीपात्रामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात - Marathi News | the health of the citizens due to unhygienic river pattern | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :डास मारण्याची ‘बॅट’ आयुक्तांना भेट, अस्वच्छ नदीपात्रामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

गटारांची कामे अर्धवटच राहिल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात डासांचे साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीच दखल घेतली जात नसल्यामुळे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अतुल शितोळ ...

त्या पोलिसांची ओली पार्टी... कार्यकर्त्याने व्हिडीओ केला व्हायरल - Marathi News | The Oli party of that police ... the worker did the video viral | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :त्या पोलिसांची ओली पार्टी... कार्यकर्त्याने व्हिडीओ केला व्हायरल

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर किवळे येथे चाकण पोलिसांची व्हॅन थांबवून तुम्ही मद्य प्राशन केले आहे, अशा स्थितीत वाहन चालवू नका, असे सांगण्याचा प्रयत्न शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास एका सामाजिक कार्यकर्त्याने केला. ...

स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी २७ कोटींचा पहिला हप्ता - Marathi News | First installment of 27 crores for smart city project | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी २७ कोटींचा पहिला हप्ता

महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाला मंजुरी मिळाली. मात्र, निधी मिळण्याची प्रतिक्षा होती. मात्र, केंद्र व राज्य शासनाकडून २७ कोटी रुपये निधीचा पहिला हप्ता नुकताच मंजूर झाला आहे. ...

चिंचवडमध्ये घरांवर दगडफेक, स्थानिक रहिवासी भयभीत - Marathi News |  Striking houses at Chinchwad, local residents were scared | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवडमध्ये घरांवर दगडफेक, स्थानिक रहिवासी भयभीत

रात्री-अपरात्री अचानक दगड पडत असल्याने चिंचवडमधील नागरिक भयभीत झाले आहेत. घरांवर व परिसरात कोणीतरी मोठमोठे दगड फेकत असल्याने याचा शोध घेण्यासाठी नागरिकांना रात्रभर जागावे लागत आहे. अनेक घरांचे पत्रे फुटले असून, या घटनेत तीनजण जखमी झाले आहेत. ...

रस्ता अर्धवट बुजविल्याने धोका, वाहनचालकांची कसरत - Marathi News |  Due to partial renovation of roads, driving workload drivers | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रस्ता अर्धवट बुजविल्याने धोका, वाहनचालकांची कसरत

वाल्हेकरवाडी ते रावेत या मार्गावर महावितरण कंपनीतर्फे बिजलीनगर ते किवळे दरम्यान टाकण्यात येणाऱ्या केबलसाठी मोठी चर खोदल्याने रस्ता अरुंद झाला आहे. ठेकेदाराने केबल टाकल्यानंतर रस्ता व्यवस्थित न बुजविल्यामुळे येथे खड्डे झाले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना ...