लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

कुस्ती स्पर्धा - टाळगाव चिखलीत रंगला आखाडा - Marathi News | Wrestling Contest - Tollgaon Chikhliit Rangala Akhaada | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कुस्ती स्पर्धा - टाळगाव चिखलीत रंगला आखाडा

येथे ग्रामदैवत श्री भैरवनाथमहाराज उत्सव व हनुमान जन्मोत्सवाचे टाळगाव चिखली उत्सव कमिटीतर्फे उत्सवाचे आयोजन करण्यात आले. हनुमान जन्मोत्सव, तसेच काल्याच्या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली. उत्सवानिमित्त कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात ...

उद्योगनगरी झाली बंदुकीचे शहर, गावठी कट्टे, परदेशी बनावटीच्या पिस्तुलांचा बाजार - Marathi News |  Ships, hawthorns, foreign-made pistol markets | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उद्योगनगरी झाली बंदुकीचे शहर, गावठी कट्टे, परदेशी बनावटीच्या पिस्तुलांचा बाजार

शहरात घरफोडी, भुरट्या चोऱ्या आणि हाणामारी अशा छोट्या-मोठ्या गुन्ह्यातही पिस्तूल वापरात येत आहे. शहरातील गुन्हेगारांचे पिस्तूल वापराचे प्रमाण वाढले आहे. बेकायदा शस्त्र बाळगणारे पोलिसांच्या जाळ्यात अडकले, तरच पिस्तूल बाळगणाºयांची काही प्रमाणात आकडेवारी ...

एलबीटी बंद होऊनही वाढले उत्पन्न, २०० कोटींची भर   - Marathi News |  The increase in income, despite the LBT closure, is 200 crores | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एलबीटी बंद होऊनही वाढले उत्पन्न, २०० कोटींची भर  

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील एलबीटीची वसुली बंद होऊन वस्तू आणि सेवाकर अस्तित्वात आला. या माध्यमातून महापालिकेला मिळणारे उत्पन्न सुमारे २०० कोटींनी वाढले आहे. वर्षाअखेरीस मुद्रांक शुल्क, एलबीटी आणि अनुदानातून १६२१.७८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. ...

दहाचे नाणे नाकारले; व्यापाऱ्यावर गुन्हा   - Marathi News | Denial of ten; Criminal offense | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दहाचे नाणे नाकारले; व्यापाऱ्यावर गुन्हा  

व्यवहारात दहा रुपयांचे नाणे चलनात आहे. ते नाणे चलनात स्वीकारले जावे, अशा सूचना दिल्या आहेत. असे नाणे घेण्यास कोणी विरोध केल्यास त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो, असे भारतीय रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले असताना, काही व्यापारी हे नाणे घेण्यास नका ...

चुकीची शस्त्रक्रिया; अधीक्षकांवर कारवाई? - Marathi News |  Wrong Surgery; Action against superintendents? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चुकीची शस्त्रक्रिया; अधीक्षकांवर कारवाई?

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात एका रुग्णाच्या पायावर चुकीची शस्त्रक्रिया झाल्यांनतर हलगर्जीपणाचा ठपका ठेवलेल्या रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना महापालिका आयुक्तांनी ताकीद दिली आहे. यापुढे कर्तव्यात कसूर केल्यास कडक क ...

सक्तीमुळे उत्पन्नात झाली वाढ; मंदीतही बांधकाम परवान्यातून उत्पन्न - Marathi News |  Increase in income due to forced; Income from construction license in recession | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सक्तीमुळे उत्पन्नात झाली वाढ; मंदीतही बांधकाम परवान्यातून उत्पन्न

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने करवसुलीवर भर दिला होता. मिळकत, पाणी आणि बांधकाम परवना विभागाने गेल्या वर्षांत दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले. महापालिका करवसुलीत अव्वल ठरली आहे. सुमारे तीन हजार कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. ...

पिंपरी: काळेवाडीतील चिक्की कारखान्यात सिलिंडरचा भीषण स्फोट - Marathi News | cylinder blast in pimparis kalewadi area | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी: काळेवाडीतील चिक्की कारखान्यात सिलिंडरचा भीषण स्फोट

पिंपरीतील काळेवाडी येथे गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला आहे. ...

शासनाचे मराठा आरक्षणासंबंधीचे अध्यादेश फसवे, मराठा आरक्षण संघर्ष समितीचा आरोप  - Marathi News | allegations of government's for Maratha reservation ordinance fake , blame by Maratha Reservation struggle committee | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शासनाचे मराठा आरक्षणासंबंधीचे अध्यादेश फसवे, मराठा आरक्षण संघर्ष समितीचा आरोप 

शासनाने आतापर्यंत सात अध्यादेश काढले.परंतू, ते अध्यादेश फसवे ठरले आहेत, असा आरोप करीत येत्या ७ एप्रिलनंतर गनिमी काव्याने शासनाला हादरा देणार असा निर्धार मराठा आरक्षण संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आला आहे, ...