सोशल मीडियावर राजकीय नेते, पोलीस अधिकारी, पत्रकार व प्रतिष्ठित व्यक्तींच्या विरोधात अवमानकारक व आक्षेपार्ह मजकूर टाकून बदनामी करणाऱ्या व खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या तथाकथित... ...
बालेवाडी स्टेडियम जवळ आल्यानंतर चाकूचा धाक दाखवून आपल्याकडील सोने चोरले असल्याचा बनाव आरोपीने केला. हिंजवडी पोलीस ठाण्यात त्याने फिर्याद दाखल केली.पोलिसांनी फिर्यादीकडे कसून चौकशी केली असता त्यानेच हा बनाव रचल्याचे तपासात उघड झाले. ...
ब्रिटिश गेले परंतु, मनोवृत्ती आपल्याकडे ठेऊन गेले. इंग्रजी भाषेचा पगडा आपल्यावर आजही आहे. माझ्या मते मातृभाषेतून भावना, विचार उत्तमपणे व्यक्त होतात, आणि त्याचा ठसा दुस-यांच्या मनावर उमटतो. त्यामुळे जन्मभूमी, मातृभूमी, मातृभाषा विसरू नये. ...
प्राधिकरणातील कोट्यवधी किंमतीचे भूखंड व निधी लाटण्यासाठी विलिनीकरणाचा घाट घालण्यात आले आहे, अशी टीका सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी केला आहे. ...
पुणे अाणि पिंपरी-चिंचवडमध्ये कुत्र्यांची दहशत वाढत असून गेल्या दाेन महिन्यात पुण्यात दाेन हजारांहून अधिक नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचे समाेर अाले अाहे. त्यामुळे या कुत्र्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत अाहे. ...
महापालिकेतील उमहापौर, स्थायी समिती, महिला व बाल कल्याण समिती, विधी समिती अशा विविध समितींवर महिलांचे वर्चस्व असल्याने महापालिकेत महिलाराज निर्माण झाले आहे. स्थायी समितीमध्ये आठ महिला सदस्या व अध्यक्षपदाची धुराही महिला सभापतीकडे दिली आहे. ...
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्ण दगावल्याचा आरोप करीत रुग्णाच्या नातेवाइकाने डॉक्टरला मारहाण केली. त्याच्या निषेधार्थ पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयात डॉक्टरांनी आंदोलन केले. ...