पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा गोळा करून तो मोशी कचरा डेपोपर्यंत नेऊन टाकण्याच्या कामाची मुदत जुलै २०१६ ला संपुष्टात आलेली असताना चौथ्यांदा ३० जूनपर्यंत मुदत वाढ दिली आहे. ...
वकिलाला मारहाण करून लुटणाऱ्या सहा दरोडेखोरांना भोसरी पोलिसांनी अखेर गजाआड केले. त्यांच्याकडून दरोड्यातील पाच लाख ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ...
बीट कॉईन या आभासी चलनासंदर्भात सायबर सेलकडे शुक्रवारी आणखी दहा गुन्हे दाखल झाले आहेत. या दहा जणांची सुमारे ६० लाखाची फसवणुक झाली आहे. पुढील काही दिवसात तक्रारदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ...
कामशेत रेल्वे स्टेशन वर पुणे बाजूकडे जाणारा प्लॅटफॉर्मच्या बाजूने इंद्रायणी नदी दुधडी भरून वाहत असून, फलाट सुरू होण्याच्या व संपण्याच्या ठिकाणी मोठा खड्डा असल्याने तसेच सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजनांचा अभाव असल्याने या भागात अपघातांचे प्रमाण वाढले आ ...
मावळ तालुक्यासह तळेगाव, वडगाव, कामशेत, लोणावळा आदी महत्त्वाच्या शहरातील अनेक भागांमध्ये, आजूबाजूला वसलेल्या महत्त्वाच्या गावांमध्ये तसेच मुख्य रस्ता व जुना मुंबई-पुणे महामार्गावर भटक्या व मोकाट कुत्र्यांचा वावर जास्त असला, तरी त्याच बरोबर मावळातील अन ...
निगडी येथील महापालिका शाळा, महाविद्यालय परिसरात मुलींना रोडरोमिओंचा त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णालयात डॉक्टर आणि रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये काही वेळा वादावादीचे प्रसंग उद्भवतात. ...
गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना चिंचवड पोलिसांनी जेरबंद केले.आरोपींकडून तीन गावठी बनावटीचे पिस्तूल व सहा जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ...
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विषय समिती सदस्यांची मुदत एप्रिलअखेरीस संपुष्टात येणार असून, त्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे. विविध समितींवर सभापतिपदी वर्णी लागावी, यासाठी भाजपाच्या नगरसेवकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ...