लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

चिठ्ठी लिहून तरुणीची आत्महत्या, इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन घेतली उडी - Marathi News | The girl took the suicide of the girl from the third floor of the building | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिठ्ठी लिहून तरुणीची आत्महत्या, इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन घेतली उडी

खराळवाडीतील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून तरुणीने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती आली आहे ...

अनधिकृत मंदिर भुईसपाट; ठेकेदारावर गुन्हा दाखल - Marathi News | Unauthorized temple grounds; The contractor filed the complaint | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अनधिकृत मंदिर भुईसपाट; ठेकेदारावर गुन्हा दाखल

पिंपळे गुरव येथील दुर्घटना : चौकशी अहवालानंतर अधिकारी रडारवर ...

आयटीनगरीतील मोकळे भूखंड विकसित करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या ताब्यात द्या - Marathi News | Give the gram panchayat the right to develop open plots in Itanagar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आयटीनगरीतील मोकळे भूखंड विकसित करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या ताब्यात द्या

हिंजवडी, माण : मूलभूत गरजा, सोईसुविधांसह विविध प्रकल्प उभारण्यासाठी एमआयडीसीकडे केली मागणी ...

अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्ट्रक्चरल आॅडिटसाठी नियुक्ती - Marathi News | Appointment for Structural Audit of Engineering College | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्ट्रक्चरल आॅडिटसाठी नियुक्ती

कार्यकारी संचालक : मेट्रो कामात अपघात रोखण्यासाठी दक्षता ...

मंदिराच्या सभामंडपाचे बांधकाम कोसळून तीन मजूरांचा मृत्यू - Marathi News | Construction of temple building collapsed after death of three laborers | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मंदिराच्या सभामंडपाचे बांधकाम कोसळून तीन मजूरांचा मृत्यू

पिंपळे गुरवची दुर्घटना : विविध रुग्णालयांत पाच जखमींवर उपचार ...

महापालिका ठेकेदारांच्या आशीर्वादाने अनधिकृतचा घाट - Marathi News | Unauthorized wharf by the blessings of municipal contractor | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापालिका ठेकेदारांच्या आशीर्वादाने अनधिकृतचा घाट

मंदिराच्या सभामंडपाचे बेकायदा बांधकाम : राजकीय नेते व अधिकाऱ्यांचे पाठबळ ...

चारित्र्यावर संशय घेत केलेल्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; छळ प्रकरणी गुन्हा दाखल  - Marathi News | Wife aborted due to beaten by husband ; filed the complaint | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चारित्र्यावर संशय घेत केलेल्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; छळ प्रकरणी गुन्हा दाखल 

चारित्र्यावर संशय घेत , तू काळी आहेस असे चिडवुन विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ केला. तसेच तिला मारहाण मारहाण करण्यात आली ...

पिंपरीतून दोन,भोसरीतून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण : स्वाधार केंद्र, आश्रमातून मुली बेपत्ता - Marathi News | Two minor girl from Pimpri and one bhosari kidnapping from Swadhar Kendra, Ashram | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिंपरीतून दोन,भोसरीतून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण : स्वाधार केंद्र, आश्रमातून मुली बेपत्ता

पिंपरीत दोन दिवसात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या तीन घटना घडल्या आहे.  ...