लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

अर्जुन प्रधान, चंद्रकांत मानवडकर, स्वाती गाढवे, मनोहर जेधे, मीना देसाई यांना विजेतेपदाचा मान - Marathi News | Arjun Pradhan, Chandrakant Manvadkar, Swati Gadhve, Manohar Jade, Meena Desai win the honor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अर्जुन प्रधान, चंद्रकांत मानवडकर, स्वाती गाढवे, मनोहर जेधे, मीना देसाई यांना विजेतेपदाचा मान

लोकमत महामॅरेथॉन : तन्मया करमरकर, मॅथियस राऊश्चेनबर्ग, शानदार सिंग, कविता रेड्डी, सुहास आंबराळे आपापल्या गटांत अव्वल ...

पिंपरी-चिंचवड डायरी - जुन्याच योजनांना मुलामा नवा - Marathi News | Pimpri-Chinchwad Diary - Older Schemes | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड डायरी - जुन्याच योजनांना मुलामा नवा

महापालिकेचा ३७वा अर्थसंकल्प आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समितीला सादर केला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना खूष करणारा अर्थसंकल्प असून ...

बेरोजगारी हे देशासमोरील आव्हान - प्रफुल्ल पवार - Marathi News | Unemployment is a challenge before the country - Praful Pawar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बेरोजगारी हे देशासमोरील आव्हान - प्रफुल्ल पवार

प्रफुल्ल पवार : चºहोलीत उद्योजकता विषयावर परिषद ...

दोनशे मीटर रस्त्यासाठी ५ वर्षांपासून संघर्ष - Marathi News | For two hundred meters road struggle for five years | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दोनशे मीटर रस्त्यासाठी ५ वर्षांपासून संघर्ष

एप्रिल २०१४ मध्ये रावेत येथील सेलेस्टियल सिटीतील घरे नागरिकांना हस्तांतरित करण्यात आली. नामांकित बांधकाम व्यावसायिकाने या गृहसंकुल सिटीची उभारणी केली आहे. ...

लोणावळा बंद ठेवून जवानांना श्रद्धांजली - Marathi News | Tribute to the soldiers by keeping Lonavla closed | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोणावळा बंद ठेवून जवानांना श्रद्धांजली

हल्ल्याचा निषेध व शहिदांना श्रद्धांजली वाहण्याकरिता हा बंद पुकारण्यात आला होता. पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांचा या वेळी तीव्र शब्दांत निषेध नोंदविण्यात आला ...

श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर माघ दशमीला भक्तिसागर - Marathi News | Bhaktisagar of Magh Dasmila at Shreeshhetra Bhandara Mountain | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर माघ दशमीला भक्तिसागर

अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता : ग्रंथदिंडी, प्रवचन, कीर्तन ...

ठेकेदाराचे करार संकेतस्थळावर प्रसिद्ध करा - Marathi News | Make the Contractor's Agreement public on the website | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ठेकेदाराचे करार संकेतस्थळावर प्रसिद्ध करा

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड : पारदर्शक कारभार करण्यासाठी नागरिकांची मागणी ...

युतीच्या घोषणेनंतरही मावळवर भाजपाचा दावा - Marathi News | After the declaration of the alliance, the BJP's claim on Maval has also been announced | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :युतीच्या घोषणेनंतरही मावळवर भाजपाचा दावा

मावळ लोकसभा मतदार संघ शिवसेनेला दिला असताना पिंपरी, चिंचवड विधानसभा मतदार संघातील भाजपाच्या नगरसेवकांनी मावळवर दावा केला आहे. ...