लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद - Marathi News | Accused arrested in the case of robbery | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद

चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न.. ...

टेस्ट ट्यूब बेबीसाठी पाच लाख वडिलांकडून आणण्यास सांगून विवाहितेचा छळ - Marathi News | Married women tortured due to five lakh bring from father for test tube baby | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टेस्ट ट्यूब बेबीसाठी पाच लाख वडिलांकडून आणण्यास सांगून विवाहितेचा छळ

टेस्ट ट्यूब बेबी करण्यासाठी वडिलांकडून पाच लाख रुपयांची मागणी करून महिलेच्या पतीने पैशांसाठी तगादा लावला... ...

पिंपरीतील डांगे चौक येथे वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की - Marathi News | beaten up to Traffic police at Dange Chowk in Pimpri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरीतील डांगे चौक येथे वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की

तुझी लायकी नाही आमची गाडी थांबवायची व कारवाई करायची, असे म्हणत शिवीगाळ केली... ...

पिंपरी शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच : विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Vehicle sessions started in Pimpri city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच : विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शहरात विविध भागातून एका महागड्या सायकलसह तीन दुचाकींची चोरी झाली... ...

ओळखीचा फायदा घेत लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार  - Marathi News | The sexualy abuse due to attraction marriage by taking advantage of the identity | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ओळखीचा फायदा घेत लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार 

ओळखीचा फायदा घेत आरोपीने तरुणीसोबत प्रेमाचे संबंध प्रस्थापित केले. ...

चिंचवड हा शहरीभागातील सर्वांत मोठा मतदार संघ - Marathi News | Chinchwad is the largest constituency in the city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवड हा शहरीभागातील सर्वांत मोठा मतदार संघ

मतदार संघात ५४ विभागीय अधिकारी आणि कार्यालयासाठी आता अडीचशे कर्मचारी कार्यरत आहेत. ...

आघाडीत पिंपरी चिंचवडमधील एकही मतदार संघ न मिळाल्याने काॅंग्रेसमध्ये नाराजी - Marathi News | congress leaders are angry for not getting single seat in pimperi chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आघाडीत पिंपरी चिंचवडमधील एकही मतदार संघ न मिळाल्याने काॅंग्रेसमध्ये नाराजी

रविवारी झालेल्या मेळाव्यात शहरातील तीनही जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढविणार असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहिर केले. त्यामुळे शहरातील काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. ...

झोपमोड करणाऱ्या मांजरींविरोधात तक्रार ; महापालिकेचे अधिकारी हैराण  - Marathi News | Complaint against cats; PCMC Municipal officer is shocked | Latest pune News at Lokmat.com

पुणे :झोपमोड करणाऱ्या मांजरींविरोधात तक्रार ; महापालिकेचे अधिकारी हैराण 

पाळीव प्राणी ही ज्याची त्याची आवड असते. पण पाळीव असताना अनेकांना प्रिय असणारे प्राणी जेव्हा मोकाट होता तेव्हा त्यांचा त्रास व्हायला सुरुवात होते. हेच उदाहरण पिंपरी चिंचवड महापालिकेत बघायला मिळाले असून त्यामुळे अधिकारी हैराण झाले आहेत.  ...