लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

राज्यातील सत्ता स्थापनेच्या गोंधळात महापौर आरक्षणाची सोडत रखडली - Marathi News | The mayor reservation lottery in the stay condition, due to confusion of establishment government in the state | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राज्यातील सत्ता स्थापनेच्या गोंधळात महापौर आरक्षणाची सोडत रखडली

राज्यातील विधानसभा निवडणुकीमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर व उपमहापौर यांना तीन महिन्यांची दिलेली मुदतवाढ संपत आली आहे ...

भोसरी परिसरातील सनी गुप्ता टोळीवर मोक्का - Marathi News | Mokka on the Bhosari area Sunny Gupta gang | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भोसरी परिसरातील सनी गुप्ता टोळीवर मोक्का

आरोपी भोसरी परिसरात वर्चस्वासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी टोळी बनवून गुन्हे करत होते.. ...

पिंपरीत लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार  - Marathi News | Raped on girl by attraction of marrige at Pimpri | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिंपरीत लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार 

लग्नाचे अमिष दाखवून महिलेवर बलात्कार करुन तिच्या संमतीशिवाय तीनवेळा गर्भपात केला. ...

उद्योगनगरी तापाने फणफणली - Marathi News | flu increased in the pimpri chinchwad city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उद्योगनगरी तापाने फणफणली

वातावरणात बदल : दहा महिन्यांत ७१ हजार ५४६ रुग्ण, रुग्णालये हाऊसफुल  ...

दारू पिऊन का आला, असे विचारल्याने वडिलांना मारला कोयता - Marathi News | He injured father due to reason asking why drunk | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दारू पिऊन का आला, असे विचारल्याने वडिलांना मारला कोयता

मुलाने लोखंडी कोयता कपाळावर मारत आणि घरासमोर पडलेला दगड नाकावर मारून वडिलांना जखमी केले. ...

रुमचा दरवाजा उघडा ठेवून झोपणे पडले महागात; दोन मोबाइल, लॅपटॉपवर चोरट्यांनी मारला डल्ला - Marathi News | Two mobile phones and laptops theft after door of room was open | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रुमचा दरवाजा उघडा ठेवून झोपणे पडले महागात; दोन मोबाइल, लॅपटॉपवर चोरट्यांनी मारला डल्ला

फिर्यादी त्यांच्या घरी रविवारी सकाळी दरवाजा उघडा ठेवून झोपले होते... ...

लोणावळा शहरात धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या : पाटील - Marathi News | Be careful not to cause religious rift in Lonavla city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोणावळा शहरात धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या : पाटील

रामजन्मभूमिच्या वादावर 9 नाेव्हेंबरला निर्णय येण्याची शक्यता असल्याने त्या पार्श्वभूमिवर लाेणावळा शहरात धार्मिक तेढ निर्माण हाेणार नाही याबाबत काळजी घेण्याचे आवाहन पाेलीस निरीक्षकांनी केले. ...

निगडीतून दुचाकीचाेराला पाेलिसांनी केली अटक ; सहा दुचाकी केल्या जप्त - Marathi News | police arrested two wheeler theft ; six two wheeler were sized | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निगडीतून दुचाकीचाेराला पाेलिसांनी केली अटक ; सहा दुचाकी केल्या जप्त

निगडी पाेलिसांनी सराईत दुचाकी चाेराला बेड्या ठाेकल्या आहेत. त्याच्याकडून सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ...