लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

Pune Crime| विश्रांतवाडीतील दोन किलो सोने दागिन्यांच्या चोरी प्रकरणी चार कामगारांना अटक - Marathi News | four workers arrested for stealing 2 kg gold jewelery from vishrantwadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime| विश्रांतवाडीतील दोन किलो सोने दागिन्यांच्या चोरी प्रकरणी चार कामगारांना अटक

चोरी केलेल्या दागिन्यांपैकी सुमारे 56 लाख रुपयांचे दागिने पोलिसांकडून हस्तगत ...

Viral Thergaon Queen : १८ वर्षीय लेडी डॉन थेरगाव क्विन आहे तरी कोण? शिवीगाळ करणारे व्हिडिओ का बनवले? वाचा - Marathi News | Viral Thergaon Queen : Who is 18 year old Lady Don thergaon queen? Why create abusive videos? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१८ वर्षीय लेडी डॉन थेरगाव क्विन आहे तरी कोण? शिवीगाळ करणारे व्हिडिओ का बनवले? वाचा

Viral Thergaon Queen : पिंपरी चिंचवडमधील वाकड पोलीस स्टेशनमध्ये साक्षी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. साक्षी ही मध्यमवर्गीय घरातील असून ती सध्या आईसोबत राहते. ...

भाजपाचे माजी उपमहापौर केशव घोळवे यांना खंडणी प्रकरणी अटक - Marathi News | Former BJP deputy mayor Keshav Gholave arrested in ransom case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजपाचे माजी उपमहापौर केशव घोळवे यांना खंडणी प्रकरणी अटक

केशव घोळवे, गुड्डू उर्फ प्रमोद यादव, घनश्याम यादव, मलका यादव, हसरत अली शेख, अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. मोहम्मद अली शेख (वय ४५, रा. शास्त्रीनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली ...

बालचित्रवाणीचे पुनरुज्जीवन गरजेचे; बंद पडल्याने झाले मोठे नुकसान - Marathi News | need for revival of balchitrwani pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बालचित्रवाणीचे पुनरुज्जीवन गरजेचे; बंद पडल्याने झाले मोठे नुकसान

केंद्रीय अर्थसंकल्पात शालेय शिक्षणाकडे लक्ष देण्यात आले ...

वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक दत्तात्रय वारे गुरुजींचे निलंबन अखेर मागे - Marathi News | suspension of dattatraya ware guruji a teacher of wablewadi has finally withdrawn | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक दत्तात्रय वारे गुरुजींचे निलंबन अखेर मागे

कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यावर वारे गुरुजी पुन्हा शाळेत रुजू होणार आहेत ...

नियतीने केली मायलेकरांची तटातुट, माणुसकीने घडवली गळाभेट - Marathi News | mother and daughter meet after 4 year bopdev ghat pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नियतीने केली मायलेकरांची तटातुट, माणुसकीने घडवली गळाभेट

पश्चिम बंगालच्या मनोरूग्ण मातेला मुलाकडे सुपुर्त करण्यात पुण्याच्या हेल्पिंग हॅन्ड सोशल फाऊंडेशनला यश ...

पिंपरी-चिंचवड: पतीच्या विवाहबाह्य संबंधास विरोध केल्याने विवाहितेचा छळ - Marathi News | marital harassment by opposing husbands extramarital affair | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड: पतीच्या विवाहबाह्य संबंधास विरोध केल्याने विवाहितेचा छळ

पिंपरी : पतीच्या विवाहबाह्य संबंधास विरोध केल्याने विवाहितेला शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच तिच्या आई- वडील व भावास ... ...

Pimpari-Chinchwad Muncipal Corporation: सर्वाधिक लहान प्रभाग ३७ हजार तर सर्वांत मोठा प्रभाग तळवडे - Marathi News | The smallest ward sangavi and the largest ward talwade in pimpri chinchwad muncipal election | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpari-Chinchwad Muncipal Corporation: सर्वाधिक लहान प्रभाग ३७ हजार तर सर्वांत मोठा प्रभाग तळवडे

महापालिका निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली असून प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडा मंगळवारी सकाळी जाहीर होणार आहे ...