लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पेट्रोल

पेट्रोल

Petrol, Latest Marathi News

पेट्रोल दरात २५ दिवसात ५ रुपयांनी घट - Marathi News | Petrol price cut by 5 rupees in 25 days | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पेट्रोल दरात २५ दिवसात ५ रुपयांनी घट

गेल्या २५ दिवसांपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काही पैशांची घट होत असून पेट्रोलचे दर जवळपास पाच रुपयांनी कमी झाले आहेत़ त्यामुळे सर्वसामान्यांना तेवढाच का होईना दिलासा मिळाला आहे़ ...

इंधन दरात घट; पेट्रोल 16 पैशांनी तर डिझेल 13 पैशांनी स्वस्त - Marathi News | Mumbai are Rs 83.24 per litre and Rs 75.92 respectively | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंधन दरात घट; पेट्रोल 16 पैशांनी तर डिझेल 13 पैशांनी स्वस्त

गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. मुंबईत आज पेट्रोल 16 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 83.24 रुपये मोजावे लागतील. ...

Today's Fuel Price : पेट्रोल आणि डिझेल 17 पैशांनी स्वस्त - Marathi News | Petrol and diesel prices in Mumbai are Rs 83.40 per litreand Rs 76.05 respectively | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Today's Fuel Price : पेट्रोल आणि डिझेल 17 पैशांनी स्वस्त

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्यानं घट होत आहे. त्या प्रमाणेच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा घट झाली आहे. ...

खासगी वाहनांच्या विक्रीचे प्रमाण घटले   - Marathi News |  The proportion of sales of private vehicles declined | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खासगी वाहनांच्या विक्रीचे प्रमाण घटले  

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यात खासगी वाहनांच्या विक्रीचे प्रमाण घटले आहे. इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे खासगी चारचाकी व दुचाकींच्या विक्रीतील वाढ व्यावसायिक वाहने व आॅटोरिक्षा यांच्यापेक्षा कमी आहे. ...

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा कपात, पेट्रोल 15 पैसे, डिझेल 16 पैशांनी स्वस्त - Marathi News | Petrol and diesel prices in #Delhi are Rs 78.06 per litre and Rs 72.74 per litre respectively | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा कपात, पेट्रोल 15 पैसे, डिझेल 16 पैशांनी स्वस्त

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्यानं घट होत आहे. त्या प्रमाणेच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा घट झाली आहे. ...

Today's Fuel Price : पेट्रोल 20 पैसे तर डिझेल 19 पैशांनी स्वस्त - Marathi News | Today's Fuel Price : petrol price cut 20 paise and diesel price cut 19 paise | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Today's Fuel Price : पेट्रोल 20 पैसे तर डिझेल 19 पैशांनी स्वस्त

Today's Fuel Price : मुंबईकरांना पाडव्याचं गिफ्ट, आजही पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये झाली घट ...

Today's Fuel Price: पेट्रोल 14 पैसे तर डिझेल 10 पैशांनी स्वस्त - Marathi News | petrol price cut by 14 paise and diesel price cut by 10 paise | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Today's Fuel Price: पेट्रोल 14 पैसे तर डिझेल 10 पैशांनी स्वस्त

Today's Fuel Price: पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये आज पुन्हा घट झाली आहे. ...

इंधन दरात घट; पेट्रोल 22 पैशांनी तर डिझेल 21 पैशांनी स्वस्त - Marathi News | Petrol price was cut by 22 paise a litre and diesel by 21 paise in mumbai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंधन दरात घट; पेट्रोल 22 पैशांनी तर डिझेल 21 पैशांनी स्वस्त

गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. मुंबईत आज पेट्रोल 22 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 84.06 रुपये मोजावे लागतील. ...