लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पेट्रोल

पेट्रोल

Petrol, Latest Marathi News

Top Marathi News LIVE: नीट पेपर फुटीप्रकरण: शिवराज मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआयकडून चौकशी - Marathi News | Maharashtra Marathi News Live Updates 19 May 2026 Neet paper leak rcc shivraj motegaonkar petrol prices hike diesel prices fuel crisis PM narendra modi in UAE strait of hormuz bmc Mumbai ritu tawde devendra fadnavis donald trump china | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE: नीट पेपर फुटीप्रकरण: शिवराज मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआयकडून चौकशी

महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स... ...

महागाईचा आणखी एक झटका! पेट्रोल-डिझेल अन् दुधानंतर आता मुंबईत ब्रेडचे दर वाढले - Marathi News | Bakery Products Price Hike: Another blow to middle class! After petrol-diesel and milk, now bread prices have increased in Mumbai | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महागाईचा आणखी एक झटका! पेट्रोल-डिझेल अन् दुधानंतर आता मुंबईत ब्रेडचे दर वाढले

Bakery Products Price Hike: दरवाढीमुळे वडापाव, मिसळपाव, सँडविच आणि त्यासंबंधित उत्पादनांच्या किमती वाढणार! ...

Petrol Diesel Price Hike: हळूहळू खिशावर वाढणार 'भार', पेट्रोल-डिझेल दर वाढवण्यासाठी २०२२ चा फॉर्म्युला? - Marathi News | Petrol Diesel Price Hike: Gradually robbing pockets, 2022 formula to increase petrol-diesel prices? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Petrol Diesel Price: हळूहळू खिशावर वाढणार 'भार', पेट्रोल-डिझेल दर वाढवण्यासाठी २०२२ चा फॉर्म्युला?

Petrol Diesel Hike: चार दिवसात दुसऱ्यांदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली. चार दिवसांत पेट्रोल चार रुपयांनी महागले, त्यामुळे एक मुद्दा आता चर्चेत आला आहे, तो म्हणजे २०२२ च्या दरवाढी फॉर्म्युलाचा! ...

Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर... - Marathi News | Fuel Price Hike: Big news! Petrol and diesel prices have become expensive again; See today's increased prices in Mumbai, Pune... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...

Petrol Diesel Price Today news: अवघ्या आठवड्याभरापूर्वीच केंद्र सरकारने देशभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात ३ रुपयांची वाढ केली होती, त्यानंतर लागोपाठ झालेली ही दुसरी दरवाढ आहे. ...

Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण - Marathi News | Maharashtra Marathi News Live Updates 17 May 2026 PM Narendra Modi in UAE Petrol Prices Diesel Prices Fuel Crisis NEET paper leak us fighter jets Devendra Fadnavis NCP Ashok Kharat Case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण

महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स... ...

सीएनजीपेक्षा हायड्रोजनवर गाडी चालवणे किती स्वस्त? जुनी गाडीसुद्धा हायड्रोजनवर चालू शकते का? वाचा संपूर्ण गणित - Marathi News | How much cheaper is it to run a car on hydrogen than on CNG? Can even an old car run on hydrogen? Read the full math | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :सीएनजीपेक्षा हायड्रोजनवर गाडी चालवणे किती स्वस्त? जुनी गाडीसुद्धा हायड्रोजनवर चालू शकते का?

मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या इराण आणि अमेरिकेतली युद्धामुळे इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे सीएनजी, हायड्रोजन कार याच्या चर्चा सुरू आहेत. ...

Petrol Disel Rate : पेट्रोल-डिझेल व सीएनजीचे दर वाढले; १६ मेपासून 'हे' नवीन दर झाले लागू? - Marathi News | Petrol Diesel Rate : Petrol-diesel and CNG prices increased; Will these new rates be applicable from May 16? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Petrol Disel Rate : पेट्रोल-डिझेल व सीएनजीचे दर वाढले; १६ मेपासून 'हे' नवीन दर झाले लागू?

इराण-अमेरिका युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या आहेत, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाचे दर भडकलेले असतानाही निवडणुकांच्या काळात इंधन दरवाढ टाळण्यात आली होती. ...

दरवाढीनंतर आज किती रुपयांना मिळतंय पेट्रोल-डिझेल? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर... - Marathi News | Petrol-Diesel Price: How much is petrol-diesel available for today after the price hike? Know the latest prices in your city | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दरवाढीनंतर आज किती रुपयांना मिळतंय पेट्रोल-डिझेल? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...

Petrol-Diesel Price: केंद्र सरकारने गेल्या शुक्रवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लीटर ३ रुपयांची वाढ केली. ...