लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पेट्रोल

पेट्रोल, मराठी बातम्या

Petrol, Latest Marathi News

Fuel Hike : ...तर मी 35-40 रुपयांना पेट्रोल, डिझेल विकेन- रामदेव बाबा - Marathi News | Fuel Hike : If govt allows, I can sell petrol, diesel for Rs 35-40 per litre, says Baba Ramdev | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Fuel Hike : ...तर मी 35-40 रुपयांना पेट्रोल, डिझेल विकेन- रामदेव बाबा

Fuel Hike : इंधन दरवाढ-महागाईवरुन विरोधकांनी तर सत्ताधाऱ्यांना चहुबाजूंनी घेरले आहेच. मात्र आता मोदी सरकारला स्वकीयांकडूनही घरचा अहेर दिला जात आहे. इंधन दरवाढ आणि महागाईवरुन योगगुरु बाबा रामदेव यांनीही भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे.  ...

मुंबईत पेट्रोलची नव्वदीकडे कूच...महाराष्ट्रात नव्वदीपार - Marathi News | Petrol price in Mumbai increased by 15 paise, diesel by 7 paise | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबईत पेट्रोलची नव्वदीकडे कूच...महाराष्ट्रात नव्वदीपार

सहा महिन्यांपूर्वी मुंबईमध्ये पेट्रोल 80.11 तर 66.85 रुपयांना मिळत होते. ...

पेट्रोल आणखी महागणार - Marathi News | Petrol will be more expensive | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पेट्रोल आणखी महागणार

इराणचा तेलपुरवठा एकाएकी बंद झाला तर भारतातल्या पेट्रोलियम पदार्थांच्या किमती आणखी किती वाढतील ही या देशाची खरी चिंता आहे. ...

इंधन दरवाढीवरून मुंबईकर संतापले - Marathi News | Mumbaikars furious over the fuel price hike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंधन दरवाढीवरून मुंबईकर संतापले

सोशल मीडियावर सरकार ट्रोल; मुंबईत पेट्रोलची किंमत शतक पार करणार? ...

पेट्रोलने गाठली नव्वदी, डिझेल ७७.४८ रुपये - Marathi News |  Diesel reached petrol, diesel Rs 77.48 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेट्रोलने गाठली नव्वदी, डिझेल ७७.४८ रुपये

शहरात इंधनाच्या वाढत्या दरांचा भडका उडाला आहे. नाशिकमध्ये रविवारी (दि.१६) पेट्रोलच्या किंमती ८९.७२ रुपयांपर्यंत पोहोचल्या असून डिझेलचे दर ७७.४८ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. ...

नांदेड शहरात पेट्रोल ९०़८५ रुपयांवर - Marathi News | Petrol at Nanded city costs Rs 90 85 | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड शहरात पेट्रोल ९०़८५ रुपयांवर

७ सप्टेंबर रोजी नांदेडात पेट्रोल ८८ रुपये ९७ पैशांवर गेले होते़ त्यामध्ये आठवड्याभरातच २६ पैशांनी वाढ होवून शुक्रवारी नांदेडात पेट्रोलचे दर ९०़२३ लिटरवर पोहचले होते़ तर रविवारी ते ९०़८५ पैशांवर गेले होते़ गेल्या सव्वा महिन्यात पेट्रोलच्या किमती तब्बल ...

नाशिकमध्ये पेट्रोलची नव्वदी, डिझेल ७७.४८ रुपये प्रतिलिटर - Marathi News | In Nashik, diesel of Rs. 77.48 per liter of petrol and Rs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये पेट्रोलची नव्वदी, डिझेल ७७.४८ रुपये प्रतिलिटर

शहरात इंधनाच्या वाढत्या दरांचा भडका उडाला आहे. नाशिकमध्ये रविवारी (दि.१६) पेट्रोलच्या किंमती ८९.७२ रुपयांपर्यंत पोहोचल्या असून डिझेलचे दर ७७.४८ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. एकीकडे पेट्रोलच्या किमती सातत्याने वाढत असताना शहरातील वेगवेगेळ््या पेट्रोल पंप ...

आठवलेंचा माफीनामा, 'मी सामान्य कार्यकर्ता ते मंत्री असल्याने मला महागाईची जाणीव' - Marathi News | I am aware of inflation, Ramdas Athavale apologise on his petrol diesel statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आठवलेंचा माफीनामा, 'मी सामान्य कार्यकर्ता ते मंत्री असल्याने मला महागाईची जाणीव'

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीचा सर्वसामान्यांच्या जीवनमानावर परिमाण होत आहे. त्यामुळे पेट्रोल अन् डिझेलच्या किमती कमी झाल्याच पाहिजेत, असे माझे मत आहे ...