पेट्रोल व डिझेलच्या किमती गेल्या काही दिवसांत कमी झाल्या आहेत. त्या आणखीही कमी होतील. परंतु ‘दोनो हाथ में लड्डू नही हो सकते’, असे सांगून किमती कमी होण्यासाठी करांमध्ये कपात केली जाण्याची अपेक्षा ठेवू नये, असे पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी श ...
पेट्रोलपंप घोटाळ्याप्रकरणी अटके त असलेला दुसरा खासगी तंत्रज्ञ (टेक्निशिअन) डंबरूधर मोहंतो यालाही कल्याण सत्र न्यायालयाने शुक्रवारी संध्याकाळी न्यायालयीन कोठडी सुनावली. ...
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील पेट्रोल पंपावर महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न केला जात आहे. पेट्रोल पंपावर महाराष्ट्रापेक्षा कमी दरात पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहेत ...
उत्पादक आणि ग्राहक यांच्यामध्ये असलेल्या दलालांची उचलबांगडी करून ग्राहकाला हवी ती वस्तू रास्त दरात द्यायच्या, हे सरकारचे धोरण असताना प्रत्यक्ष सरकारच दलालाची भूमिका घेऊन ग्राहकांची लूट करीत असेल तर त्याला कोणते नाव द्यायचे? ...
गेल्या वर्षभरापासून पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे मोदी सरकारवर टीका होत आहे. पेट्रोलियम पदार्थांच्या वाढत्या किंमतींवर अंकुश ठेवण्यासाठी त्याचा जीएसटीमध्ये समावेश करावा असं सांगून पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी चेंडू अर्थ मंत्री अरूण जेटलींकड ...
गेल्या वर्षभरात पेट्रोलचे दर तब्बल १४ रुपयांनी वाढल्याने मुंबईकरांमधून आता सरकारविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सरकारकडून मुंबईकरांवर विषप्रयोग सुरू असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत दरवाढ मागे घेण्याची मागणी मुंबईकरांनी ‘लोकमत’कडे व्यक्त ...