पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथे शेतीच्या वादातून शेतक-याचे अपहरण करून खून करणा-या चौघा आरोपींना जिल्हा न्यायालयाने अजन्म कारावास व प्रत्येकी ३२ हजार रुपयांची दंडाची शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा न्यायाधीश आऱएम़ कुलकर्णी यांनी गुरुवारी हा निकाल दिला. ...
पाथर्डी : तालुक्यातील मोहजदेवढे येथील राखीव वन क्षेत्रात रविवारी सायंकाळी चिंकारा जातीच्या हरणाची अज्ञात शिकाऱ्याकडून शिकार करण्यात आल्याची संतापजनक बाब उघड झाली आहे. ...
पाथर्डी तालुक्यातील खरवंडी येथे रविवारी (२ आॅगस्ट) पहाटे येथील व्यावसायिक पांडुरंग तान्हाजी केळगंद्रे यांच्या घरी झालेल्या जबरी चोरीत एक लाख सत्तर हजारांच्या रकमेसह पाच तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबविले. ...
पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथील एका २५ वर्षाच्या मुलाशी अवघ्या ११ वर्षे वयाच्या मुलीचा बालविवाह लावण्यात येत होता. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करीेत हा बालविवाह रोखला. या प्रकरणी रविवारी रात्री उशीरा पाथर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
चितळी (ता.पाथर्डी ) येथील राजेंद्र बाबुराव साळवे (वय ३८) यांचा मुळा पाटचारीचे पाण्यात पोहताना बुडून दुदैवी मृत्यू झाला. पाडळी गावच्या शिवारात शनिवारी दुपारी साळवे मित्रांसमवेत पोहत होते. ...