लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाथर्डी

पाथर्डी

Pathardi, Latest Marathi News

मनसेच्या पाथर्डी, शेवगावमधील पदाधिकारी नियुक्त्या वादाच्या भोव-यात; पक्ष निरीक्षकांनी नियुक्त्या ठरविल्या अवैध - Marathi News | MNS office bearers in Pathardi, Shevgaon; Party observers decide to appoint | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मनसेच्या पाथर्डी, शेवगावमधील पदाधिकारी नियुक्त्या वादाच्या भोव-यात; पक्ष निरीक्षकांनी नियुक्त्या ठरविल्या अवैध

शेवगाव, पाथर्डी तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुकाध्यक्ष तसेच शहराध्यक्ष पदाच्या नियुक्त्या पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार नसल्याने पक्षाचे सरचिटणीस तथा नगर जिल्हा पक्ष निरीक्षक राजा चौगुले यांनी त्या अवैध ठरविल्या आहेत. ...

आमदार मोनिका राजळेंसाठी कार्यकर्त्यांनी काढली उमेद दिंडी - Marathi News | Candidate Dindi is ready for MLA Monica Rajale | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आमदार मोनिका राजळेंसाठी कार्यकर्त्यांनी काढली उमेद दिंडी

माजी आ. राजीव राजळे यांच्या निधनामुळे दु:खित झालेल्या आमदार मोनिका राजळे यांनी समाजकारण व राजकारणात सक्रिय करण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी उमेद दिंडीचा शुभारंभ केला आहे. शेवगाव व पाथर्डी तालुक्यात ही दिंडी गावोगाव फिरणार आहे. ...