सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं? तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही... थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले... हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा... "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले... सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार
पाथर्डी, मराठी बातम्या FOLLOW Pathardi, Latest Marathi News
पाथर्डी शहरवासियांच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चाला समोरे जाण्यासाठी नगरपालिका, पोलीस, मह्सूल, सार्वजनिक बांधकाम, महामार्ग विभागाचे अधिकारी गैरहजर असल्याने संतप्त आंदोलकांनी तहसील कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न केला. ...
शहरातील प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाकडून चिपळूण पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यातील दागिने सोन्याच्या सहा लगडी हस्तगत केल्याने शहरातील नागरिकात उलटसुलट चर्चेला उधान आले आहे. ...
तहसील कायार्लायाबाहेर, शेवगाव रस्त्याच्या कडेला असलेल्या खुल्या जागेवर गेल्या आठवडाभरापासून झालेल्या अतिक्रमण हटवण्यासाठी शेवगाव रोडवर सकाळी नऊ वाजल्यापासून रास्तारोको करण्यात आला. ...
शहरातील शेवगाव रोडवरील अर्जुनबाबा मंदिरालगत असलेल्या शासकीय जागेवर पालिकेच्याच कर्मचा-याने अतिक्रमण करून अतिक्रमण काढायला गेलेल्या ...
पाथर्डी तालुक्यातील कामतशिंगवे शिवारात पुर्ववैमन्यासातून झालेल्या गोळीबारात एकजण ठार झाला तर एक जण जखमी झाला आहे ...
दुष्काळी स्थितीने हैराण.. पोटाच्या खळगीचा प्रश्न.. जनावरांच्या चाऱ्याची चिंता.. मजुरी वाढीसाठी नेतेपातळीवर सुरू असलेला संप.. अशा परिस्थितीत ऊस तोडणी मजुरांनी अखेर कारखान्यांचा रस्ता धरला आहे. ...
वांबोरी पाईप चारीचे पाणी १०२ तलावांसाठी प्रस्तावित असले तरी यातील जास्तीत जास्त पाणी ६० तलावांतच पोहोचते. ...
तेलाचे डबे भरून मुंबईहून जालन्याकडे चाललेल्या ट्रकला नगर -पाथर्डी महामार्गावरील करंजी घाटात पलटी झाला. ...