लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संसद

Parliament Latest News, मराठी बातम्या

Parliament, Latest Marathi News

संसदेत खासदाराने केली उपराष्ट्रपतींची मिमिक्री, पत्रकारांनी प्रश्न विचारताच राहुल गांधी म्हणाले... - Marathi News | 'I am not commenting', says Congress MP Rahul Gandhi on VP Dhankhar on TMC MP mimicry row | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेत खासदाराने केली उपराष्ट्रपतींची मिमिक्री, पत्रकारांनी प्रश्न विचारताच राहुल गांधी म्हणाले...

कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपतींची मिमिक्री केली, त्यावेळी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी देखील उपस्थित होते. ...

मी तर २० वर्षांपासून असा अपमान सहन करतोय...; मिमिक्री नाट्यानंतर PM मोदींचा उपराष्ट्रपतींना फोन - Marathi News | Vice President of India Received a telephone call from the pm narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी तर २० वर्षांपासून असा अपमान सहन करतोय...; मिमिक्री नाट्यानंतर PM मोदींचा उपराष्ट्रपतींना फोन

उपराष्ट्रपतीपदावरील व्यक्तीची मिमिक्री करत खिल्ली उडवली गेल्याने खासदारांच्या या कृतीची देशभरात मोठी चर्चा होत आहे. ...

'मिमिक्री ही एक कला, उपराष्ट्रपतींचा अपमान करण्याचा हेतू नव्हता'; कल्याण बॅनर्जींची प्रतिक्रिया - Marathi News | Mimicry is an art, no offense intended to the Vice President Jagdeep Dhankhar; said that TMC MP Kalyan Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मिमिक्री ही एक कला, उपराष्ट्रपतींचा अपमान करण्याचा हेतू नव्हता'; कल्याण बॅनर्जींची प्रतिक्रिया

कल्याण बॅनर्जींच्या या मिमिक्रीवरुन राजकारण चांगलच तापलं आहे. ...

संसदेत उपराष्ट्रपतींचा अपमान पाहून वाईट वाटलं; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नाराज - Marathi News | Dismayed to see the manner in which Vice President was humiliated in the Parliament - droupadi murmu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेत उपराष्ट्रपतींचा अपमान पाहून वाईट वाटलं; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नाराज

संसदेत उपराष्ट्रपतींचा अपमान चुकीचा आहे असं राष्ट्रपतींनी म्हटलं तर मंगळवारी सभागृहात सभापतींनीही नाराजी व्यक्त केली. ...

निलंबित खासदारांना संसदेच्या चेंबर, लॉबी आणि गॅलरीमध्ये जाता येणार नाही; लोकसभा सचिवालयाचा नवा आदेश - Marathi News | Suspended MPs are not allowed to enter the chambers, lobbies and galleries of Parliament New Order of Lok Sabha Secretariat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निलंबित खासदारांना संसदेच्या चेंबर, लॉबी आणि गॅलरीमध्ये जाता येणार नाही; लोकसभा सचिवालयाचा नवा आदेश

संसदेत निलंबित केलेल्या खासदारांना लोकसभेत प्रवेश करण्यास बंधी घालण्यात आली आहेत. याबाबत लोकसभेने मंगळवारी आदेश दिले आहेत. ...

‘ते’ ना दहशतवादी, ना भगतसिंग! - Marathi News | 'They' are neither terrorists nor Bhagat Singh! Parliament security breach views | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘ते’ ना दहशतवादी, ना भगतसिंग!

तरुणांच्या निषेधाच्या आवाजाकडे दुर्लक्ष करण्याचा परिणाम चांगला होत नाही. संपूर्ण देशासाठी ही धोक्याची घंटा आहे, हे विसरता कामा नये.   ...

विधेयके चर्चेविना मंजूर करण्यासाठी केले निलंबन; विरोधकांचा सरकारवर आरोप - Marathi News | Adjournment to pass Bills without debate; Opposition accuses the government on MP Suspension | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधेयके चर्चेविना मंजूर करण्यासाठी केले निलंबन; विरोधकांचा सरकारवर आरोप

‘दडपशाही’ विधेयके चर्चेविना मंजूर करण्यासाठी विरोधी पक्षांना सभागृहातून बाहेर काढले जात असल्याचा आरोप केला. ...

विरोधी बाकांवरच बसण्याचे विरोधकांनी निश्चित केलेय; पंतप्रधान मोदींची टीका - Marathi News | The opposition has decided to sit on the opposition benches; Criticism of Prime Minister Modi after MP Suspended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधी बाकांवरच बसण्याचे विरोधकांनी निश्चित केलेय; पंतप्रधान मोदींची टीका

भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, संसदेच्या सुरक्षेचा भंग झाल्याच्या घटनेचे समर्थन करण्याचे घडलेले प्रकारही चिंता वाटण्याजोगे आहेत.  ...