लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संसद

Parliament Latest News, मराठी बातम्या

Parliament, Latest Marathi News

प्रसंगी इतिहास रचण्याचे आणि बदलण्याचे काम राज्यसभेने केले, पंतप्रधान मोदींकडून प्रशंसा   - Marathi News | On the occasion, the Rajya Sabha did the work of writing and changing the history, praising PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रसंगी इतिहास रचण्याचे आणि बदलण्याचे काम राज्यसभेने केले, पंतप्रधान मोदींकडून प्रशंसा  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेच्या २५० व्या अधिवेशनानिमित्त राज्यसभेला संबोधित करून वरिष्ठ सभागृहाने संसदीय लोकशाहीच्या वाटचालीत दिलेल्या योगदानाचा आढावा घेतला. ...

सुप्रिया सुळेंनी केली शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी    - Marathi News | Supriya Sule demanded full loan waiver to farmers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुप्रिया सुळेंनी केली शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी   

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला. ...

हिवाळी अधिवेशन: दिल्लीतील प्रदूषणाचे सावट; जावडेकरांनी वापरली ही 'क्लुप्ती' - Marathi News | Winter session: Delhi pollution cave; prakash Javadekar used electric car to came loksabha | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :हिवाळी अधिवेशन: दिल्लीतील प्रदूषणाचे सावट; जावडेकरांनी वापरली ही 'क्लुप्ती'

दिल्लीमध्ये सध्या हवा प्रदुषणाने डोके वर काढले आहे. न्यायालय, सरकारच्या प्रयत्नांनतरही हवेतील विषारी घटकांची मात्रा काही कमी होण्याचे नाव घेत नाहीय. ...

संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून; विविध विषयांवरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता - Marathi News | Winter session of Parliament from today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून; विविध विषयांवरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता

संसदेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता ...

ना रालोआत, ना संपुआत; शिवसेनेचा स्वतंत्र बाणा - Marathi News | shiv sena will Neither go with nda nor with upa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ना रालोआत, ना संपुआत; शिवसेनेचा स्वतंत्र बाणा

अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान आणि शेतकऱ्यांना मिळालेली तुटपुंजी मदत यावरून शिवसेनेचे खासदार शून्य प्रहरात केंद्र सरकारला धारेवर धरणार ...

सर्व विषयांवर संसदेत चर्चा करण्याची पंतप्रधानांची तयारी - Marathi News | PM prepares to discuss all issues in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्व विषयांवर संसदेत चर्चा करण्याची पंतप्रधानांची तयारी

सर्वपक्षीय बैठक; फारुक अब्दुल्लांच्या अटकेबद्दल धारेवर धरले ...

संसदेत शिवसेना विरोधी बाकांवर; रालोआ बैठकीचे निमंत्रण नाही - Marathi News | Anti-Shiv Sena in parliament; No invitation to a Raloa meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेत शिवसेना विरोधी बाकांवर; रालोआ बैठकीचे निमंत्रण नाही

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने रविवारी होणाऱ्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीचे निमंत्रण शिवसेनेला न पाठवून भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली. ...

चार वर्षांत उभी राहील संसदेची नवी इमारत - Marathi News | Within four years, a new parliament building will stand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चार वर्षांत उभी राहील संसदेची नवी इमारत

जागतिक निविदेनंतर एका कंपनीची कामासाठी निवड ...