लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पालकत्व

Parenting Tips Latest news , मराठी बातम्या

Parenting tips, Latest Marathi News

पालक- Parents -आईबाबा -मुलांसाठी जन्मभर भरणपोषण, आनंद-संगोपन या प्रवासातले सहप्रवासी. पालकत्वाची नवी आव्हाने सांगणारी आजची गोष्ट.
Read More
मुलं अचानक चिडचिड करतात, ऐकत नाहीत; मुलं आनंदी राहावीत यासाठी लक्षात ठेवा ४ गोष्टी... - Marathi News | How To Take Care Of Your Child’s Mental Health : Children suddenly become irritable, do not listen; Remember 4 things to protect children's mentality... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलं अचानक चिडचिड करतात, ऐकत नाहीत; मुलं आनंदी राहावीत यासाठी लक्षात ठेवा ४ गोष्टी...

How To Take Care Of Your Child’s Mental Health : मुलांनी आणि आपणही आनंदी राहावे असे वाटत असेल तर काही गोष्टींकडे पालक म्हणून आवर्जून लक्ष द्यायला हवे. ...

लेकीला काय खाऊ घालावं, कसं मिळेल पोषण..? अनुष्कालाही सतावते चिंता, काय करावं पौष्टिक-आवडीचं - Marathi News | Anushka Sharma shares about her challenges as being mother.. What mom Anushka says? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लेकीला काय खाऊ घालावं, कसं मिळेल पोषण..? अनुष्कालाही सतावते चिंता, काय करावं पौष्टिक-आवडीचं

कोणत्याही आईला वाटणाऱ्या काळजीसारखीच अनुष्का शर्मालाही काळजी वाटते ती आपल्या लेकीच्या पालन पोषणाची. हीच काळजी तिनं सोशल मीडियातून व्यक्त केली आहे. काय म्हणते अनुष्का? ...

तूम गंदी हो... मै चला जाऊंगा दुनिया से! असं लहान मुलगा आईला सुनावतो, कारण काय तर.. - Marathi News | Mai Chala Jaunga Duniya Se! This is what the little boy tells his mother, because.. Must watch this viral video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तूम गंदी हो... मै चला जाऊंगा दुनिया से! असं लहान मुलगा आईला सुनावतो, कारण काय तर..

Viral Video Of  a Small Kid: असं एखादं वाक्य वयस्कर मंडळींच्या तोंडून आपण ऐकलेलं असतं. पण आता कुठे या दुनियेत आलेला हा एवढासा चिमुकला त्याच्या आईला हे सगळं का सांगतोय बघा... ...

मुलांना नेहमीच घरी एकटं सोडून जाता? तज्ज्ञ सांगतात त्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर होणारे परिणाम  - Marathi News | Leaving your child alone at home? 4 major drawbacks for leaving your kid alone at home frequently | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांना नेहमीच घरी एकटं सोडून जाता? तज्ज्ञ सांगतात त्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर होणारे परिणाम 

Parenting Tips: तुम्हालाही मुलांना नेहमीच घरी एकटं सोडून जावं लागत असेल तर तज्ज्ञांनी सांगितलेला हा खास सल्ला एकदा वाचायलाच पाहिजे.  ...

मुलं गुणी-समंजस व्हावी म्हणून पालकांनी कराव्या ५ गोष्टी, वाईट संगतीची भीती नाही! - Marathi News | Positive Parenting Tips : 5 Things teach your children for better future | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलं गुणी-समंजस व्हावी म्हणून पालकांनी कराव्या ५ गोष्टी, वाईट संगतीची मग भीती नाही!

Positive Parenting Tips : मुलांना पालक काय सांगतात यापेक्षा पालक त्यांच्याशी आणि इतरांशी कसं वागतात हे पाहून ते शिकतात. त्यामुळे पालकांनीही आपल्या वर्तनात बदल केला तर मुलंही आपसूक तेच शिकतात. ...

मुलांना वाढवताना ३ गोष्टी करता की टाळता? पालक म्हणून तुम्ही नक्की कसे वागता.. - Marathi News | 3 things you do or avoid while raising children? If you do, then you are a good parent. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांना वाढवताना ३ गोष्टी करता की टाळता? पालक म्हणून तुम्ही नक्की कसे वागता..

Parenting Tips : डाएट एक्सपर्ट ऋजुता दिवेकर यांनी पालकांना ३ सल्ले दिले आहेत. अर्थात ते काही पालकांना पटले तर ऑनलाइन अनेक पालकांनी त्यावर टीकाही केली आहे. बघा त्यांनी सांगितलेल्या ३ गोष्टी तुम्ही करताय का? ...

पावसाळ्यात मुलांची तब्येत उत्तम राहावी म्हणून 4 उपाय, पावसात भिजा-मजा करा पण.. - Marathi News | Rujuta Diwekar gives nutrition tips for keeping kids healthy in rainy days | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात मुलांची तब्येत उत्तम राहावी म्हणून 4 उपाय, पावसात भिजा-मजा करा पण..

पावसाळ्यात मुलं आजारी पडू नये यासाठी खास पालकांनीच लक्ष द्यायला हवं असं सेलिब्रेटी आहार तज्ज्ञ ऋजुता दिवेकर (Rujuta Diwekar) म्हणतात.  मुलांची रोगप्रतिकारशक्ती (increase immunity) वाढवण्यासाठी पालकांना ( tips for parents) त्यांनी सोपे उपाय सांगितले ...

मुलांची चित्र हरवली तर? त्यांना मनासारखं जग आपण रंगवू देणार का? - Marathi News | children and colors, let the kids enjoy the power of expression and joy of learning. prabhat pushpa | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांची चित्र हरवली तर? त्यांना मनासारखं जग आपण रंगवू देणार का?

प्रभात पुष्प : मोठ्या माणसांनी रंग वाटून टाकले पण मुलांना तरी कळू द्या, साऱ्या रंगांसह जग सुंदर आहे! ...