'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी? आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन? "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण... RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं? अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून... भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले
परभणी पोलीस, मराठी बातम्या FOLLOW Parbhani police, Latest Marathi News
बोरी येथे शुक्रवारी सायंकाळी जिंतूर-परभणी महामार्गावर चार बसवर दगडफेक करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. ...
शहरातील खानापूर ते पिंगळी रस्त्यावर सुरू असलेल्या बनावट खत व औषधींच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. ...
शहरातील नंदखेडा रस्त्यावर आज सकाळी १०. ३० वाजेच्या सुमारास अज्ञात वस्तूचा स्फोट झाला. ...
राष्ट्रीय महामार्गावरील मोंढा परिसरात मुख्य असलेल्या पाच दुकानाचे शटर तोडून चोरट्याने 53 हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना आज पहाटे घडली. ...
शहरातील खानापूर फाटा परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, एकाच रात्री सहा दुकाने फोडून नगदी रक्कम व दुकानातील साहित्य असा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली. ...
शहरातून अपहरण झालेल्या सोळा वर्षीय मुलीस अपहरणकर्त्यासह उत्तर प्रदेशातुन ताब्यात घेण्यात आले आहे. ...
शेतरस्ता खुला करुन द्यावा, या मागणीसाठी तालुक्यातील शिर्शी खु. येथील शेतकऱ्यांनी आजपासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर गुराढोरांसह उपोषण सुरु केले. ...
फायनान्सची हप्ते थकीत असल्यास त्याच्या वसुलीसाठी दुचाकी वाहने उचलत असे, याच अनुभवातून दुचाकी चोरण्याचे डोक्यात आले अशी कबुली गंगाखेड पोलिसांना चोरट्याने दिली. ...