लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

परभणी : देखभाल दुरुस्तीअभावी रस्त्यावर खड्डेच खड्डे - Marathi News | Parbhani: Khadeck Khade on the road due to lack of maintenance | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : देखभाल दुरुस्तीअभावी रस्त्यावर खड्डेच खड्डे

तालुक्यातील मुख्य रहदारीच्या राज्य रस्त्यासह जिल्हा मार्ग व ग्रामीण रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. गतवर्षी काम करणाऱ्या कंत्राटदारांना या वर्षी या रस्त्याची देखभाल व दुरुस्ती करणे आवश्यक असताना केवळ पूर्णा ते नांदेड या रस्त्यावर दुुरुस्तीचे काम सुर ...

परभणी: आठवड्यात केवळ ७० क्विंटल मुगाची खरेदी - Marathi News | Parbhani: Only 70 quintals of Mugha can be bought in the week | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: आठवड्यात केवळ ७० क्विंटल मुगाची खरेदी

येथील एमआयडीसी परिसरात दी विदर्भ सहकारी पणन महासंघाच्या वतीने २०१८-१९ हंगामातील मूग, उडीद खरेदी करण्यासाठी मागील आठवड्यात सुरू करण्यात आलेल्या शासकीय हमीभाव मूग खरेदी केंद्रावर केवळ ४२ शेतकऱ्यांजवळील ६९.७० क्विंटल मुगाची खरेदी करण्यात आली आहे. केंद्र ...

परभणी : सोयाबीनच्या गंजीला आग लागून शेतकऱ्याचे नुकसान - Marathi News | Parbhani: The loss of the farmer due to the burning of soya bean | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : सोयाबीनच्या गंजीला आग लागून शेतकऱ्याचे नुकसान

तालुक्यातील हतनूर येथील शेतकºयांच्या सोयाबीनच्या गंजीला आग लागून हजारो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना २८ आॅक्टोबर रोजी रात्री ११ च्या सुमारास घडली. ...

परभणी : सव्वा लाख शेतकरी अनुदानापासून वंचित - Marathi News | Parbhani: Three lakh farmers are deprived of subsidy | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : सव्वा लाख शेतकरी अनुदानापासून वंचित

कापसावर बोंडअळी पडल्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत दिली जात असून जिल्ह्यातील सुमारे १ लाख ३५ हजार शेतकरी या मदतीपासून वंचित राहिल्याने शेतकºयांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. ...

परभणी : लोकप्रतिनिधींना डावलून प्रशासनाचे काम सुरू - Marathi News | Parbhani: Regarding the people's representatives, the administration started working | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : लोकप्रतिनिधींना डावलून प्रशासनाचे काम सुरू

दुष्काळामुळे जिल्ह्यातील पाणीप्रश्न गंभीर होत असताना प्रशासनातील अधिकारी मात्र लोकप्रतिनिधींना डावलून काम करीत असल्याचा आरोप करीत शिवसेनेच्या सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले़ ...

परभणी जिल्हा : सात हजार जलस्त्रोतांची होणार तपासणी - Marathi News | Parbhani district: inspection of seven thousand water sources | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्हा : सात हजार जलस्त्रोतांची होणार तपासणी

दूषित पाण्यापासून नागरिकांच्या आरोग्याचा बचाव व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या वतीने जिल्ह्यातील ७ हजार ११५ जलस्त्रोतांची रासायनिक तपासणी केली जाणार आहे़ ...

परभणी : दिवाळीसाठी चना डाळ, उडिद दाखल - Marathi News | Parbhani: For the Diwali, gram dal, Uddi lodging | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : दिवाळीसाठी चना डाळ, उडिद दाखल

सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत चनाडाळ, उडिद आणि साखर जिल्ह्याला प्राप्त झाली असून, गोरगरीब लाभार्थ्याना रास्त दरात दिवाळीपूर्वी या धान्याचे वितरण केले जाणार आहे़ ...

परभणी : परिस्थिती दुष्काळ सदृश्य अन् पालकमंत्री अदृश्य - अशोक चव्हाण - Marathi News | Parbhani situation is similar to drought and Guardian Minister disappears: Ashok Chavan criticizes | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : परिस्थिती दुष्काळ सदृश्य अन् पालकमंत्री अदृश्य - अशोक चव्हाण

परभणी जिल्ह्यातील तीन तालुके दुष्काळाच्या यादीतून वगळून अगोदरच जिल्ह्यावर अन्याय करण्यात आला आहे़ अशात मुख्यमंत्रीही दुष्काळ सदृश्य परिस्थिती संबोधत आहेत़ त्यांच्याच भाषेनुसार जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना पालकमंत्री मात्र जिल्ह्यातील जनत ...