लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

परभणी : चाऱ्याअभावी पशूधन विक्रीसाठी बाजारात - Marathi News | Parbhani: In the market for sale due to absence of fodder | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : चाऱ्याअभावी पशूधन विक्रीसाठी बाजारात

तालुक्यात पाणी आणि चाºयाची टंचाई निर्माण झाली असून चारा उपलब्ध होत नसल्याने पशूपालक जनावरांना बाजाराचा रस्ता दाखवत आहेत. येथील बाजारपेठेत जनावरांची संख्या वाढली असली तरी खरेदीदार नसल्याने भाव कोसळल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ...

परभणी : अवयवदानाच्या जनजागृतीसाठी ६६४ कि.मी.ची पदयात्रा - Marathi News | Parbhani: A pedestrian of 664 kms for the awareness of the organism | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : अवयवदानाच्या जनजागृतीसाठी ६६४ कि.मी.ची पदयात्रा

अवयवदान ही चळवळ ग्रामीण भागात रुजविण्यासाठी द फेडरेशन आॅफ आॅर्गन अ‍ॅण्ड बॉडी डोनेशन या संस्थेच्या माध्यमातून ८ ज्येष्ठ नागरिकांनी औरंगाबाद ते तुळजापूर अशी ६६४ कि.मी.अंतराची पदयात्रा सुरु केली आहे. सध्या ही यात्रा जालना जिल्ह्यात असून २ डिसेंबर रोजी प ...

परभणी : अडीच तास उशिराने धावली पंढरपूर रेल्वे - Marathi News | Parbhani: Pandharpur Railway, running for two and a half hours, was delayed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : अडीच तास उशिराने धावली पंढरपूर रेल्वे

निजामाबाद-पंढरपूर ही सवारी रेल्वेगाडी रविवारी तब्बल अडीच तासाने परभणी स्थानकावर पोहचल्याने पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांची गैरसोय झाली. ...

परभणी : बसपोर्ट अडकले निविदा प्रक्रियेत - Marathi News | Parbhani: In the tender process stuck in busport | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : बसपोर्ट अडकले निविदा प्रक्रियेत

परभणी येथे अद्ययावत असे बसपोर्ट उभारण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली खरी; परंतु, येथील बसपोर्ट निविदा प्रक्रियेत अडकल्याची बाब समोर येत आहे. वारंवार निविदा प्रक्रिया राबवून निविदाधारक पुढे येत नसल्याने परभणीकरांचे बसपोर्टचे दिवास्वप्न कागदावरच राहत ...

परभणी : पालकमंत्र्यांच्या तटस्थ भूमिकेमुळे ३५ कोटी अडकले - Marathi News | Parbhani: 35 million stuck due to the neutral stand of guardian minister | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : पालकमंत्र्यांच्या तटस्थ भूमिकेमुळे ३५ कोटी अडकले

जिल्हा नियोजन समितीच्या वतीने जिल्हा परिषदेला विविध योजनांतर्गत विकास कामे करण्यासाठी देण्यात येणाऱ्या निधीतील ३५ कोटी रुपयांचा निधी पालकमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका घेतली नसल्याने अडकून पडला आहे़ त्यामुळे जिल्हा परिषदेतील सदस्य अस्वस्थ झाले आहेत़ ...

संघर्ष, समस्यांमधूनच सापडतो यशाचा मार्ग- उज्ज्वल निकम - Marathi News | Conflicts, Problems Found Only From The Road - The Way to Success- Bright Nikam | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :संघर्ष, समस्यांमधूनच सापडतो यशाचा मार्ग- उज्ज्वल निकम

संघर्ष आणि समस्यांशी दोन हात करतानाच यशाचा खरा मार्ग सापडत असतो़ स्वत:मधील आत्मविश्वास संघर्ष करण्याची प्रेरणा देतो़ त्यामुळे संघर्षापासून दूर न जाता त्याचा सामना करायला शिका, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे विशेष सरकारी अभियोक्ता पद्मश्री अ‍ॅड़ उज ...

परभणी : ६५ कृषीपंपांची तोडली वीज - Marathi News | Parbhani: 65 agricultural pumps broken into power | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ६५ कृषीपंपांची तोडली वीज

गोदावरी नदीपात्रातून शेतीसाठी अवैधरीत्या पाणी उपसा करणाऱ्या ढालेगाव आणि रामपुरी येथील ६५ कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महसूलच्या पथकाने केली आहे. ...

परभणी : ७२ क्विंटलने वाढला जिल्ह्याचा धान्य कोटा - Marathi News | Parbhani: 72 quintals increased in district Kota | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ७२ क्विंटलने वाढला जिल्ह्याचा धान्य कोटा

जिल्ह्यातील शिधापत्रिका धारकांच्या आॅनलाईन नोंदणीमध्ये समाविष्ट केलेल्या माहितीवरून जिल्ह्यात अंत्योदय योजनेच्या २०५ शिधापत्रिकांची वाढ झाली असून, या शिधापत्रिकाधारकांसाठी ७१़७५ क्विंटल वाढीव धान्य डिसेंबर महिन्यापासून जिल्ह्याला मिळणार आहे़ ...