शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते शाही मशिद दरम्यानच्या रस्त्याचे काम मूळ अंदाजपत्रकाला बगल देत मनमानी पद्धतीने सुरु असल्याची बाब समोर आली आहे. तब्बल १७ महिन्यांपासून सुरु असलेल्या या रस्ता कामात आता दुभाजकाऐवजी जाळ्या बसविण्याची तयारी मनप ...
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी त्यांनाच मानसिक त्रास दिला जात असल्याने हे विद्यार्थी तणावात असल्याची तक्रार राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. ...
शेतकºयांना कर्जाचे वाटप करावे, या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी आणि शेतकºयांनी १२ डिसेंबरपासून पाथरी येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ...
जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी पुरवठा करण्यासाठी उभारलेल्या एकूण ७०४ योजनांपैकी तब्बल १८५ योजना तांत्रिक कारणांमुळे बंद असल्याने त्या गावांच्या पाणीटंचाईत भर पडली आहे़ या योजना नेमक्या बंद का? याचा शोध घेऊन योजना सुरू केल्या तर बऱ्याच अंशी पाणीटंचाईच ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतमाल तारण योजनेंतर्र्गत १० डिसेंबरपर्यंत ४० शेतकऱ्यांना २९ लाख ६४ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. या कर्जामुळे दुष्काळी परिस्थितीत शेतकºयांना हक्काचा पैसा उपलब्ध झाला आहे. ...
दुष्काळी भागातील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची थकीत विद्युत देयकांची रक्कम टंचाई निधीतून देण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे़ त्यामुळे या योजनांचा प्रश्न मार्गी लागणार आहे़ ...