लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

परभणी : महावितरणच्या गोदामातून पुन्हा साहित्याची चोरी - Marathi News | Parbhani: Material Theft Against MSEDCL | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : महावितरणच्या गोदामातून पुन्हा साहित्याची चोरी

येथील महावितरण कंपनीच्या गोदामातून साहित्य चोरी झाल्याची घटना ताजी असताना चोरट्याने पुन्हा एकदा २८ मार्च रोजी साडेनऊ हजार रुपयांचे साहित्य चोरी केल्याची घटना घडली आहे. ...

परभणी जिल्ह्यातील परळी येथील खून प्रकरण :आई, मुलगी पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Murder case in Parbhani district: Mother, daughter of police custody | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यातील परळी येथील खून प्रकरण :आई, मुलगी पोलिसांच्या ताब्यात

परळी येथील युवकाच्या खून प्रकरणातील मुलगी व तिच्या आईला पूर्णा पोलिसांच्या पथकाने २९ मार्च रोजी तेलंगणा राज्यातून ताब्यात घेतले आहे. ...

परभणी पोलिसांची कारवाई; बारा जणांविरुद्ध मोक्का - Marathi News | Parbhani police action; Mokka against Twelve | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी पोलिसांची कारवाई; बारा जणांविरुद्ध मोक्का

येथील संतोष गुजर व इतर ११ जणांविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे. या कायद्यान्वये आतापर्यंत तीन टोळीविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे. ...

परभणी जिल्ह्यात पालममध्ये छापा: ७ जुगाऱ्यांना घेतले ताब्यात - Marathi News | Printed in Palam district in Parbhani district: 7 gamblers have been arrested | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात पालममध्ये छापा: ७ जुगाऱ्यांना घेतले ताब्यात

पालम शहरातील शिक्षक कॉलनी भागात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने २९ मार्च रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास छापा टाकून ७ जणांविरुद्ध कारवाई केलीे. या छाप्यात २ लाख ५ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त क ...

ेपरभणी : बारा लाखांचे दागिने लुटणारे चौघे गजाआड - Marathi News | Sapranchi: Four looted jewelery worth crores of rupees | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ेपरभणी : बारा लाखांचे दागिने लुटणारे चौघे गजाआड

सोन्या-चांदीचे दागिने घेऊन घराकडे जाणाऱ्या व्यापाऱ्याला अडवून दागिन्यांची लूट करणाºया चार आरोपींना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने २९ मार्च रोजी रात्री गजाआड केले असून आरोपींकडून १२ लाख २०० रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. ...

परभणीत जुगार अड्ड्यावरील छाप्यात सात जणांवर कारवाई  - Marathi News | Action against seven people in the juggar adda | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत जुगार अड्ड्यावरील छाप्यात सात जणांवर कारवाई 

पोलिसांनी दोन लाखांचा ऐवज जप्त केला ...

परभणी : एकाच टँकरवर पाण्यासाठी चाटोरीकरांची मदार - Marathi News | Parbhani: Chattarikar's body for water on a single tanker | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : एकाच टँकरवर पाण्यासाठी चाटोरीकरांची मदार

तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाटोरी या गावासाठी पाण्याचे एकच टँकर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असून आणखी एक टँकर वाढून देण्याकडे उपविभागीय अधिकारी कार्यालय दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे ग ...

परभणीत निधी वितरणात अनियमितता: मानवतचे ३ अधिकारी निलंबित - Marathi News | Irregularities in Parbhani fund distribution: 3 Manasatta suspended | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत निधी वितरणात अनियमितता: मानवतचे ३ अधिकारी निलंबित

स्वच्छता अभियानांतर्गत खाजगी एजन्सीला २३ लाख ९५ हजार रुपयांचा निधी वितरित करताना अनियमितता केल्या प्रकरणी मानवत पंचायत समितीच्या ३ अधिकाऱ्यांना जिल्हा परिषद प्रशासनाने निलंबित केले आहे. ...