विधान निवडणुकांची तयारी राजकीय पक्षांकडून वेगात सुरु असताना प्रशासनही या निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी लागणाऱ्या ईव्हीएम मशीनची प्रथमस्तरीय चाचणी शुक्रवारपासून सुरु करण्यात आली आहे. ...
जिंतूर तालुक्यातील येलदरी येथे दर बुधवारी आठवडी बाजार भरतो. या बाजारात खरेदी- विक्रीसाठी ३० ते ४० गावातील ग्रामस्थ येतात; परंतु, या आठवडी बाजारात भाजीपाला विक्रेत्यांना व व्यापाऱ्यांना बसण्यासाठी कोणतीही सुविधा नसल्याने बुधवारी चक्क चिखलात बसूनच भाजी ...
महाराष्ट्र शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत परभणी जिल्ह्याला १ कोटी १९ लाख ८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. १ जुलैपासून जिल्ह्यामध्ये विविध विभागांतर्गत वृक्षारोपण मोहीम राबविली जात आहे. ३० जुलैपर्यंत जिल्ह्यामध्ये ३४ लाख २६ ह ...
विमा कंपनीने तांत्रिक कारण सांगून परभणी तालुक्यातील ५६ गावांतील ३ हजार ७०० शेतकऱ्यांना नाकारलेला विमा शिवसेनेच्या मुंबईतील मोर्चामुळे पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे. त्याबाबतचे लेखी आश्वासन भारती एक्सा कंपनीने दिले असल्याची माहिती आ.डॉ.राहुल पाटील या ...
पैसे भरुनही वीज जोडणीसाठी प्रलंबित असलेल्या जिल्ह्यातील ३ हजार ६६३ कृषीपंपधारकांना उच्चदाब प्रणाली योजनेंतर्गत वीज जोडणी देण्यात येणार आहे; परंतु, सप्टेंबर २०१८ मध्ये कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतर १० महिन्यात केवळ ५५८ शेतकऱ्यांनाच वीज जोडणी देण्यात आली ...
जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात १८ इच्छुक उमेदवारांनी मंगळवारी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या़ गंगाखेडसाठी एकही इच्छुक पुढे आला नाही तर जिंतूरमध्ये ऐनवेळी एकाने मुलाखत दिली़ ...