जिल्हा पोलीस दलातील बॉम्ब शोधक नाशक पथकातील श्वान ब्रुनो याचा वाढदिवस १८ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. या श्वानाला पुष्पहार घालून व केक भरवून पथकातील कर्मचाऱ्यांनी श्वानाचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. ...
तालुक्यातील डासाळा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेतील रकमेसह तिजोरी, सीसीटीव्ही कॅमेरे असा एकूण ९५ हजार ३७५ रक्केचा मुद्देमाल चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्री लंपास केला. या चोरीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. ...
गोदावरी पात्रातील तारुगव्हाण येथील उच्च पातळीतील बंधाºयाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. बंधाºयाला १७ गेट बसविण्यात आले आहेत. उर्वरित काम सुरु असून मार्च अखेरपर्यंत या बंधाºयात पाणी अडविण्याची चाचणी घेतली जाणार असल्याची माहिती बंधारा प्रशासनाने दिली. ...
येथील महानगरपालिकेचे आर्थिक स्त्रोत वाढत नसल्याने त्याचा फटका कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. चार महिन्यांपासून कर्मचाऱ्यांच्या एलआयसी हप्त्याचे ५९ लाख ३२ हजार ९३२ रुपये थकले आहेत. शिवाय वेतनही नियमित होत नसल्याने मनपाचे कर्मचारी आर्थिक अडचणीत सापड ...
ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक उपकेंद्राच्या ठिकाणी कंत्राटी तत्त्वावरील समूदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश असून त्यानुसार परभणी जिल्ह्यात १९२ समुदाय आर ...