लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

तब्बल दहा हजार स्क्वेअर फुट क्षेत्रावर रांगोळीतून साकारली शिवाजी महाराजांची प्रतिमा - Marathi News | Image of chhatrapati shivaji maharaj on ten thousand square feet area by rangoli | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :तब्बल दहा हजार स्क्वेअर फुट क्षेत्रावर रांगोळीतून साकारली शिवाजी महाराजांची प्रतिमा

पाथरी शहरातील देवनांद्रा शाळेतील मैदानावर तब्बल ३४ तास अविरत परिश्रम घेतल्यानंतर ही रांगोळी साकार झाली. ...

वॉरंट बजावण्यास गेलेल्या पोलिसांवर उसाच्या फडात हल्ला;मुकादमासह नऊ जणांवर गुन्हा - Marathi News | attack on Police in pathari while issuing warrant | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वॉरंट बजावण्यास गेलेल्या पोलिसांवर उसाच्या फडात हल्ला;मुकादमासह नऊ जणांवर गुन्हा

ऊसतोड मुकादम राजेभाऊ चव्हाण याच्यावर चेक बाउंस प्रकरणात गुन्हा दाखल आहे. ...

पालमच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या मंगल सिरस्कर बिनविरोध - Marathi News | NCP's Mangal Sirskar unopposed as Mayor of Palam | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पालमच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या मंगल सिरस्कर बिनविरोध

राष्ट्रवादीच्या 10 नगरसेवकांसह एका अपक्षाने नगराध्यक्षाला पाठींबा दिला. ...

लग्नाचे वऱ्हाड घेऊन येणाऱ्या टेम्पोचा अपघात; पाचजण गंभीर तर आठजण किरकोळ जखमी - Marathi News | Accident of the tempo carrying the wedding bride; Five were seriously injured and eight suffered minor injuries | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :लग्नाचे वऱ्हाड घेऊन येणाऱ्या टेम्पोचा अपघात; पाचजण गंभीर तर आठजण किरकोळ जखमी

औंढा नागनाथ :   हिंगोली येथून लग्न समारंभ आटोपून गावाकडे परत येत असताना वडाच्या टेम्पोला सुरेगाव नजीक  परभणी - ... ...

मातापित्याचा एकमेव आधार हरवला; कर्तव्यवरील ट्रॅकमॅनचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू - Marathi News | Lost the sole support of the parents; Trackman on duty dies in train crash | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मातापित्याचा एकमेव आधार हरवला; कर्तव्यवरील ट्रॅकमॅनचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू

आई वडिलांना एकुलता एक मुलगा नौकरीला लागल्याने आधार मिळाला होता. ...

जिंतूरजवळ भीषण अपघात; अकोली पुलावर भरधाव ट्रकने तिघां भावांना चिरडले - Marathi News | Heartbreaking! Three brothers were crushed by a truck on Akoli bridge near Jintur | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जिंतूरजवळ भीषण अपघात; अकोली पुलावर भरधाव ट्रकने तिघां भावांना चिरडले

दोन सख्ख्या भावासह एका चुलत भावाचा जागीच मृत्यू ...

चालकाने मद्यपान करून ट्रक भरधाव पळवला; काही वेळाने अपघात होऊन क्लीनरने जीव गमावला - Marathi News | The driver of the truck sped off under the influence of alcohol; After some time, the cleaner lost his life in an accident | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :चालकाने मद्यपान करून ट्रक भरधाव पळवला; काही वेळाने अपघात होऊन क्लीनरने जीव गमावला

साखरेचे पोते अंगावर पडल्याने क्लीनर त्याखाली दबला गेला ...

बहिणीची छेड काढल्याचा केला बनाव करत सराफा व्यापाऱ्याचे १३ लाखांचे दागिने लुटले - Marathi News | The bullion trader's jewelery worth Rs 13 lakh was looted by pretending to pierce his sister | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :बहिणीची छेड काढल्याचा केला बनाव करत सराफा व्यापाऱ्याचे १३ लाखांचे दागिने लुटले

गंगाखेडजवळील प्रकारात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...