Parabhani, Latest Marathi News
पाऊस सुरू असताना शहरात सकाळपासून ओबीसी समाजबांधव जिल्ह्यातून तसेच परजिल्ह्यातून दाखल होत होते. ...
अनधिकृतपणे काही रक्कम बाहेर जिल्ह्यात जात असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली. त्यावरून नारायण चाळ परिसरात दोन संशयितांना शनिवारी रात्री ८ च्या सुमारास ताब्यात घेण्यात आले. ...
डॉ. इंद्र मणी यांनी भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली येथून कृषी अभियांत्रिकी या विषयात एम.एससी. व पीएच.डी. प्राप्त केली आहे. ...
काही युवकांनी पाचलेगाव रस्त्याकडे जाणाऱ्या कमानीजवळ धारदार शस्त्राने अक्षरशः सिनेस्टाईल दोघा युवकांवर जोरदार हल्ला चढवला. ...
परभणी-नांदेड मार्गावरील झिरो फाटा ते पूर्णा रस्त्याची वाहतूक बुधवारी सकाळपासून बंद झाली आहे. ...
बाभळगाव: "पंढरीची वारी आहे माझ्या घरी , आणिक न करी तीर्थ व्रत " या तुकोबांच्या अभंगाची प्रचिती सहज घ्यावी ... ...
प्रसंगावधान राखून इतर शेतकऱ्यांनी त्याला बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला. ...
पालम तालुक्यात आठवड्यापासून नियमित पाऊस होत आहे. त्यात शुक्रवारी रात्रभर झालेल्या पावसाने आणखीच भर घातली. ...