लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी, मराठी बातम्या

Parabhani, Latest Marathi News

भगर खाताना काळजी घ्या! परभणी जिल्ह्यात भगरीतून ८० जणांना विषबाधा - Marathi News | Be careful while eating bhagar! In Parbhani district, 80 people were poisoned by Bhagar | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :भगर खाताना काळजी घ्या! परभणी जिल्ह्यात भगरीतून ८० जणांना विषबाधा

जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू; उपवासात भगर खाणे टाळण्याचे आवाहन ...

डोळ्यात चटणी टाकून लुटले अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले - Marathi News | Robbed with chutney thrown in his eyes and caught by police | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :डोळ्यात चटणी टाकून लुटले अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; पिंपळदरी पोलिस ठाण्यात होता गुन्हा दाखल ...

परभणीत मनपा कर्मचाऱ्याचे आठव्या दिवशीही काम बंद; थकीत पगारासाठी काढला मोर्चा  - Marathi News | Municipal employee in Parbhani stopped work even on the eighth day; March for arrears of salary | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत मनपा कर्मचाऱ्याचे आठव्या दिवशीही काम बंद; थकीत पगारासाठी काढला मोर्चा 

शहरातील महापालिका अंतर्गत कार्यरत असलेल्या कायमस्वरूपी तसेच स्वच्छता कर्मचारी आणि सेवानिवृत्त यांचे किमान तीन ते चार महिन्याचे वेतन थकीत आहे. ...

परभणीत लोक अदालतमध्ये १६ हजार प्रकरणे निकाली, १८ कोटी ४७ लाखांची वसुली - Marathi News | 16 thousand cases settled in Parbhani Lok Adalat, recovery of 18 crores 47 lackhs | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत लोक अदालतमध्ये १६ हजार प्रकरणे निकाली, १८ कोटी ४७ लाखांची वसुली

या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयातील प्रलंबित तडजोड पात्र विविध प्रकरणांचा निपटारा जिल्हाभरात करण्यात आला. ...

परभणीकरांना करवाढ नसल्याने दिलासा; मनपाचे ४८६.७९ कोटींचे अंदाजपत्रक सादर - Marathi News | Relief to parabhani citizens as there is no tax increase; Municipal budget of 486.79 crores presented | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीकरांना करवाढ नसल्याने दिलासा; मनपाचे ४८६.७९ कोटींचे अंदाजपत्रक सादर

आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी प्रशासकीय सभेत अर्थसंकल्पाला मान्यता दिली. ...

परभणीतील ५ आमदारांचे प्रत्येकी पाच कोटी; आचारसंहितेच्या धसक्याने शंभर टक्के निधी खर्च - Marathi News | Code of conduct blow! 5 MLAs of Parbhani district spent 25 crores | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीतील ५ आमदारांचे प्रत्येकी पाच कोटी; आचारसंहितेच्या धसक्याने शंभर टक्के निधी खर्च

विकास कामांना लागणार हातभार; नाल्यांसह रस्ते होणार चकाचक ...

विहीर खोदकाम करतांना लोखंडी टोपले डोक्यात पडून मजुराचा मृत्यू - Marathi News | A laborer died after an iron basket fell on his head while digging a well | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :विहीर खोदकाम करतांना लोखंडी टोपले डोक्यात पडून मजुराचा मृत्यू

सेलू तालुक्यातील गुगळी धामणगाव शिवारातील शुक्रवारी सकाळची घटना ...

गंगाखेडमध्ये अल्पवयीन मुलाने संपवले जीवन, कारण अस्पष्ट  - Marathi News | Minor ends life in Gangakhed, cause unclear | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गंगाखेडमध्ये अल्पवयीन मुलाने संपवले जीवन, कारण अस्पष्ट 

याप्रकरणी रात्री उशिरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. ...