शेतकºयांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, या उद्देशाने शासनाने सुरु केलेल्या ई-नाम कार्यप्रणालीमध्ये आतापर्यंत केवळ साडेनऊ हजार शेतकºयांचीच नोंदणी झाली आहे. त्यामुळे या कार्यप्रणालीत शेतकºयांची नोंदणी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आह ...
दहा ते पंधरा वर्षे वयोगटातील शाळकरी विद्यार्थी व्हाईटनर नशेच्या गर्देत सापडले असून नशाहीन विद्यार्थी गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतानाचे चित्र शहरात सध्या पहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे हे विद्यार्थी शाळाबाह्यझाले आहेत. ...
पाठलाग करुन विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या रोडरोमियोंना चप्पलने चोप देणाºया ‘त्या’ विद्यार्थिनींचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने २९ सप्टेंबर रोजी आ. विजय भांबळे यांच्या हस्ते बसस्थानकात फेटा बांधून व पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला. ...
केंद्र शासनाने पंतप्रधान आवास घरकुल योजनेसाठी ‘आवास प्लस’ मोबाईल अॅपद्वारे आॅनलाईन पद्धतीने प्रपत्र ड फॉर्म भरुन घेण्यासाठी ३० सप्टेंबरची डेडलाईन दिली होती. २९ सप्टेंबरपर्यंत ८ हजार ४४२ लाभार्थ्यांची आॅनलाईन नोंदणी झाली आहे. अद्यापही ६ हजार लाभार्थ् ...
जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर केले नसल्याच्या कारणावरुन राखीव प्रवर्गातून निवडून आलेले तालुक्यातील टाकळी कुंभकर्णचे सरपंच प्रभाकर जैस्वाल यांच्यासह ७ ग्रा.पं. सदस्यांना जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्या न्यायालयाने अपात्र ठरविले आहे. या संदर्भातील ...
महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने देशभरात स्वच्छतेचे जनजागरण करण्यासाठी सुरु केलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाला जिल्ह्यात बगल देण्यात आली आहे. १५ सप्टेंबरपासून सुरु झालेल्या या अभियानात स्वच्छतेची केवळ २३ कामे केल्याने परभणी जिल्हा राज्याच्या ...