आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर येथून मतदान यंत्र रविवारी परभणीत दाखल झाले असून, हे मतदान यंत्र कल्याण मंडपम् येथील स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आले आहेत़ ...
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत तुती लागवड आणि रेशीम कीटक संगोपानगृह बांधकामासाठी २०१७ मध्ये १७ शेतकऱ्यांना शासनाकडून मान्यता देण्यात आली. मात्र ३ वर्षाचा कालावधी लोटला असतानाही या शेतकºयांना कुशल देयके मिळाली नाहीत. त्यामुळे योजनेचा ल ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेतलेल्या परीक्षेमध्ये सोनपेठ तालुक्यातील धामोनी येथील शेतकरी प्रकाशराव मुळे यांचा मुलगा सखाराम राज्यात पाचवा आला आहे़ सखाराम मुळे यांची उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली आहे़ ...
शहरातील टंचाई दूर करण्यासाठी सिद्धेश्वर जलाशयातून पाणी घेण्यास निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी रविवारी सायंकाळी दूर झाल्या असून, मंगळवारी पूर्णा बंधाऱ्यात पाणी पोहचण्याची शक्यता आहे़ त्यामुळे शहरवासियांना दिलासा मिळाला आहे़ ...
२०१७ च्या खरीप हंगामातील पीक विमा भरपाई देण्याचे आश्वासन देऊनही त्याची पूर्तता न केल्याने केंद्र, राज्य शासन, रिलायन्स कंपनी आणि भारतीय विमा प्राधिकरणाविरूद्ध औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे़ ...
जिल्ह्यासह परभणी शहरात पाण्याच्या विक्रीमध्ये दुप्पटीने वाढ झाली असून, शहरातील व्यावसायिकांनीही उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन आतापासूनच उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे़ सद्यस्थितीला उपलब्ध झालेल्या माहितीनुसार परभणी शहरामध्ये पाणी व्यवसायातून दर ...
शहरातील २१ परीक्षा केंद्रांवर १७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी प्रथमच बायोमेट्रिकच्या माध्यमातून परीक्षार्थ्यांची उपस्थिती नोंदविली जाणार आहे. ...
शहरातील नेमगिरी रोड, ज्ञानोपासक महाविद्यालय परिसर, मैनापुरीचा भाग, एमआयडीसी या भागातून दररोज हजारो ट्रॅक्टर मुरमाचा अवैधरित्या उपसा होत आहे. महसूल प्रशासन या प्रकाराकडे सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र जिंतूर तालुक्यात पाहावयास मिळत आहे. ...