लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी, मराठी बातम्या

Parabhani, Latest Marathi News

परभणी : शिक्षण संस्थेतील गैरव्यवहार प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Parbhani: The crime against the four accused in the education system | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : शिक्षण संस्थेतील गैरव्यवहार प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा

युवक विकास शिक्षण प्रसारक मंडळ पिंपळदरी अंतर्गत गंगाखेड शहरातील बी.एड. महाविद्यालयात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरुन १ मे रोजी संस्थाचालकांसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ...

परभणी : धुरा जाळताना शेतकरी भाजला - Marathi News | Parbhani: Farmers get burnt while burning Dhula | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : धुरा जाळताना शेतकरी भाजला

शेतातील धुरा जाळत असताना अचानक अंगावरील कपड्यांनी पेट घेतल्याने एक शेतकरी भाजून जखमी झाल्याची घटना २ मे रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास आडगाव शिवारात घडली. ...

परभणी : गतवर्षीचा २६ हजार मे. टन खत शिल्लक - Marathi News | Parbhani: 26 thousand last year Ton balances | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : गतवर्षीचा २६ हजार मे. टन खत शिल्लक

जिल्ह्यात खरीप हंगामाचे वेध लागले असून कृषी व्यापाऱ्यांनी खताची आवक सुरु केली आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यामध्ये २६ हजार ९०० मेट्रिक टन खत साठा उपलब्ध आहे. ...

परभणी : चाऱ्याअभावी होतेय जनावरांची उपासमार - Marathi News | Parbhani: The hunger of animals which is due to fate | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : चाऱ्याअभावी होतेय जनावरांची उपासमार

जिल्ह्यात चाºयाची टंचाई निर्माण झाली असून जनावरांसाठी चारा शिल्लक नसल्याने पशुपालक अडचणीत सापडले आहेत. येथील बाजारपेठेमध्ये चाºयाची विक्री होत असली तरी भाव वधारल्याने पशुपालकांच्या अडचणी वाढल्या आहेत. ...

परभणी : शेततळ्यांची कामे संथ गतीने सुरु - Marathi News | Parbhani: Farmer's work started slowly | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : शेततळ्यांची कामे संथ गतीने सुरु

शेतकऱ्यांना जाग्यावरच सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी मागेल त्याला शेततळे ही महत्त्वांकाक्षी योजना अंमलात आणली; परंतु, या योजनेंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेली कामे संथ गतीने होत असल्याचे पहावयास मिळत आहे. ...

परभणी : बागायती पिके करपू लागली - Marathi News | Parbhani: started cultivating horticultural crops | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : बागायती पिके करपू लागली

जायकवाडीच्या कॅनॉल कार्यक्षेत्रात असलेल्या पाथरगव्हाण बु. परिसरातील बागायती पिके पाण्याअभावी करपून जात आहेत. ३० एकरवरील पपईची बाग आणि ३५ हजार केळींचा फड शेवटची घटका मोजत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी शेतकऱ्यांना लाखो रुपयांच्या नुकसानीला सामोरे जाव ...

परभणी : ७८ शेतकऱ्यांना सौर कृषीपंपाची जोडणी - Marathi News | Parbhani: Connecting Solar Agricultural Pipes to 78 Farmers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ७८ शेतकऱ्यांना सौर कृषीपंपाची जोडणी

सौर ऊर्जाद्वारे दिवसाही वीजपुरवठा उपलब्ध करुन देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३ हजार ३६५ शेतकऱ्यांपैकी ७८ शेतकºयांना वीज जोडणीस प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे. ...

परभणी : आता प्रशासकीय इमारतीतून न्यायदान - Marathi News | Parbhani: Now in the administrative building, the judiciary | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : आता प्रशासकीय इमारतीतून न्यायदान

येथील रेल्वेस्थानक परिसरातील न्यायालयाची निजामकालीन इमारत धोकादायक झाल्याने या न्यायालयातील १२ न्यायालये आणि त्या अंतर्गत कार्यालये मंगळवारी प्रशासकीय इमारतीत स्थलांतरित झाली असून, आता या ठिकाणावरूनच न्यायदानाचे काम केले जाणार आहेत़ ...