येथील नगरपालिका कार्यालयातील नगररचना सहाय्यक कर्मचाºयास नगरसेवकाने मारहाण केल्याची घटना २१ मे रोजी दुपारी घडली़ या घटनेच्या निषेधार्थ २२ मे रोजी ऩप़ कर्मचाऱ्यांनी दिवसभर काम बंद ठेवून नगरसेवकावर अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी करीत धरणे आंदोलन के ...
परभणी-जिंतूर महामार्ग जनआंदोलन समितीच्या वतीने या महामार्गाचे काम तत्काळ सुरू व्हावे, यासाठी विभागीय आयुक्तांना १ लाख स्वाक्षऱ्यांचे निवेदन देण्यात आले़ यावेळी आठ दिवसांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येइल, असे आश्वासन शिष्टमंडळाला मिळाले़ ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रविंद्र डासाळकर व उपसभापती सुंदर गाडेकर यांच्या विरुद्ध ९ संचालकांनी दाखल केलेला अविश्वास ठराव एकही संचालक हजर नसल्याने बुधवारी बारगळला आहे़ ...
जिल्ह्यातील २ लाख ५४ हजार ५८९ शेतकऱ्यांना आतापर्यंत १८१ कोटी ४६ लाख ५६ हजार रुपयांचे गतवर्षीच्या खरीप हंगामाचे दुष्काळी अनुदान वाटप करण्यात आले असून, आणखी २३ कोटी ५६ लाख रुपयांच्या निधीची मागणी जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे नोंदविली आहे़ ...
परभणी लोकसभा मतदारसंघा खासदार कोण? याचा फैसला गुरुवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत होणार असून लोकसभेचा हा निकाल जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरणार आहे. त्यामुळे या निकालाविषयी उत्सुकता वाढली आहे. ...
गोदावरी खोरे, जायकवाडी प्रकल्प आणि निम्न दुधना प्रकल्प अशा तिन्ही प्रकल्पांच्या लाभापासून मानवत आणि परभणी तालुक्यातील सुमारे ६५ गावे वंचित असून या तिन्ही प्रकल्पांचे पाणी गावापर्यंत पोहोचत नसल्याने कायमचा दुष्काळ या गावांच्या नशिबी आला आहे. वर्षानुवर ...
दुष्काळी परिस्थिती, शेतकरी आत्महत्या मराठवाड्याच्या पाचवीलाच पुंजलेले. यातून अनेक कुटुंब निराधार होतात. विशेषत: लहान मुलांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होतो. अशा निराधारांना आधार देण्यासाठी मानवत तालुक्यातील मंगरुळ येथील उच्च शिक्षित अशोक देशमाने या ...