लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी, मराठी बातम्या

Parabhani, Latest Marathi News

परभणी : मतमोजणीनंतर निकाल जाहीर करण्यास विलंब झाल्याने कार्यकर्त्यांची झाली धावपळ - Marathi News | Parbhani: After delays in declaration of results after counting of votes, | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : मतमोजणीनंतर निकाल जाहीर करण्यास विलंब झाल्याने कार्यकर्त्यांची झाली धावपळ

परभणी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवार पार पडली. मतमोजणी दरम्यान प्रशासकीय दिरंगाईमुळे उमेदवारांच्या कार्यकर्त्यांची काहीशी धांदल झाल्याचे पहावयास मिळाले. प्रशासनाने पुरेशा सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. त्यामुळे धावपळीत भर पडली. ...

परभणी : प्रखर उन्हात कार्यकर्त्यांनी केला विजयाचा आनंदोत्सव साजरा - Marathi News | Parbhani: Celebrations in celebration of celebration of celebration | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : प्रखर उन्हात कार्यकर्त्यांनी केला विजयाचा आनंदोत्सव साजरा

हातात भगवे ध्वज घेत गुरुवारी सकाळी ८ वाजल्यापासून शिवसैनिकांनी विद्यापीठ परिसरातील केंद्रापुढे एकच गर्दी केली होती. दुपारी ४ वाजेच्या सुमारास विजयाची गोड बातमी शिवसैनिकांच्या कानावर पडताच प्रखर उन्हात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी एकच जज्लोष करीत विजया ...

परभणी : राष्टÑवादी कॉँग्रेस कार्यालयात पसरला सन्नाटा - Marathi News | Parbhani: The nation spreads to the office of the Plaintiff Congress | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : राष्टÑवादी कॉँग्रेस कार्यालयात पसरला सन्नाटा

एक्झिट पोलचे अंदाज व मतदारांचा वाढता कल पाहून जिंकण्याचा आत्मविश्वास उराशी बाळगणाऱ्या राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाला १७ व्या लोकसभा निवडणुकीत गुरुवारी पराभव पत्कारावा लागला. ...

परभणी: १२ तासांत जाहीर झाला निवडणूक निकाल - Marathi News | Parbhani: Election results were announced in 12 hours | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: १२ तासांत जाहीर झाला निवडणूक निकाल

परभणी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी तब्बल १२ तास चालली़ सकाळी ८ वाजता सुरू झालेली मतमोजणी रात्री ८ वाजता शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांच्या विजयाच्या अधिकृत घोषणेनंतर संपली़ ...

परभणी : संजय जाधव यांचा दणदणीत विजय - Marathi News | Parbhani: The winning sound of Sanjay Jadhav | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : संजय जाधव यांचा दणदणीत विजय

परभणी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रारंभीपासूनच शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांनी वैयक्तिकरीत्या प्रचाराचे सूक्ष्म नियोजन केले होते. दिखाऊ व भपकेबाज प्रचारापेक्षा सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळून निष्ठावान शिवसैनिकांची मदत घेतली. शिवाय त्यांच्या मदती ...

परभणी : प्रत्येक फेरीनंतर असा बदलत गेला कार्यकर्त्यांमधील उत्साह आणि जल्लोष - Marathi News | Parbhani: After every round, the enthusiasm and the thrill of the workers were changed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : प्रत्येक फेरीनंतर असा बदलत गेला कार्यकर्त्यांमधील उत्साह आणि जल्लोष

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्यावर मतांची आघाडी घेतली होती. त्यामुळे प्रत्येक फेरीनुसार मतदान केंद्राबाहेरील उपस्थित शिवसैनिक जल्लोष करताना दिसून आले. ...

परभणी : आखाड्याला आग लागून लाखोंचे नुकसान - Marathi News | Parbhani: The loss of lakhs of people after the fire in the Akhda | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : आखाड्याला आग लागून लाखोंचे नुकसान

शेत आखाड्याला आग लागून जीवनावश्यक वस्तूंसह ५ मेंढ्या व रोख दीड लाख रुपये जळून खाक झाल्याची घटना सोनपेठ तालुक्यातील बोंदरगाव येथे १९ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली़ ...

परभणी जिल्ह्यात जायकवाडीचे पाणी नसल्याचा परिणाम :२५ हजार एकरवरील शेती पडली पडीक - Marathi News | The result of not having Jaikwadi water in Parbhani district: 25 thousand acres of agricultural land fell | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात जायकवाडीचे पाणी नसल्याचा परिणाम :२५ हजार एकरवरील शेती पडली पडीक

यावर्षी उन्हाळी हंगामात जायकवाडीचे पाणी कालव्यात सोडण्यात न आल्याने २५ हजार हेक्टरवरील शेती पडीक पडल्याचे भयावह चित्र दिसून येत आहे़ पाण्याअभावी केळीच्या बागा करपल्या असून, ऊस जळून जात आहे़ त्याच बरोबर उन्हाळी हंगामातील पिके तर घेताच आली नाहीत़ त्याम ...