तालुक्यातील मानवत रोड येथील रस्त्यावरील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत खिडकी तोडून आत प्रवेश करीत बँकेतील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना २० फेब्रुवारी रोजी मध्यरात्री घडली़ ...
जिल्हा पोलीस दलातील बॉम्ब शोधक नाशक पथकातील श्वान ब्रुनो याचा वाढदिवस १८ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. या श्वानाला पुष्पहार घालून व केक भरवून पथकातील कर्मचाऱ्यांनी श्वानाचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. ...
तालुक्यातील डासाळा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेतील रकमेसह तिजोरी, सीसीटीव्ही कॅमेरे असा एकूण ९५ हजार ३७५ रक्केचा मुद्देमाल चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्री लंपास केला. या चोरीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. ...