लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी, मराठी बातम्या

Parabhani, Latest Marathi News

कुख्यात अमोल देशमुख परभणी जिल्ह्यातून हद्दपार - Marathi News | Order for deportation of Amol Deshmukh from Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कुख्यात अमोल देशमुख परभणी जिल्ह्यातून हद्दपार

उपविभागीय दंडाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांनी अमोल भारत देशमुख यास एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. ...

वाहनांवर कारवाई करणाऱ्या फौजदारास धमकावणारा भाजप पदाधिकारी अटकेत  - Marathi News | BJP office bearer arrested for threatening a criminal | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वाहनांवर कारवाई करणाऱ्या फौजदारास धमकावणारा भाजप पदाधिकारी अटकेत 

सहायक पोलीस निरीक्षक राजाभाऊ चव्हाण हे १९ जून रोजी धमधम ते बामणी या रस्त्यावर मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करत असताना भाजपचे खंडेराव आघाव यांनी त्यांना फोन केला. ...

मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी दीड लाख पळविले - Marathi News | The two, who came on a motorcycle, stole Rs 1.5 lakh | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी दीड लाख पळविले

पेट्रोल पंपावर दीड लाख रुपयांची रक्कम पळवून नेल्याच्या प्रकरणातील चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. ...

पिक विमा कंपनीविरोधात शेतकऱ्यांचे भजन धरणे आंदोलन - Marathi News | Farmers' bhajan agitation against crop insurance company | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पिक विमा कंपनीविरोधात शेतकऱ्यांचे भजन धरणे आंदोलन

माखणी, पिंपळदरी महसूल मंडळातील सोयाबीन पिक हातून गेल्यानंतर ही या भागातील शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचा पिकविमा मिळाला नाही. ...

ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर परभणीत रास्तारोको - Marathi News | Rastaroko in Parbhani on the question of OBC reservation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर परभणीत रास्तारोको

ओबीसींच्या प्रश्नांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील विविध ओबीसी संघटना तसेच सामाजिक संघटनांच्या वतीने ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन सुरू करण्यात आले आहे. ...

कृषी विद्यापीठाच्या कुलसचिवांनी लागू नसलेली वेतनश्रेणी घेतली; २१ लाख रुपये भरण्याचे आदेश - Marathi News | The registrar of the Vasantrao Naik Marathwada agri University took the non-applicable pay scale; Order to pay Rs. 21 lakhs | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कृषी विद्यापीठाच्या कुलसचिवांनी लागू नसलेली वेतनश्रेणी घेतली; २१ लाख रुपये भरण्याचे आदेश

Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth मुंबई येथील नगरविकास विभागातील उपायुक्त रणजीत आण्णासाहेब पाटील यांची २२ ऑक्टोबर २०१८ रोजी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलसचिवपदी नियुक्ती झाली. ...

दरवर्षीचीच व्यथा ! लेंडी नदीला पूर आल्याने पाच गावांचा संपर्क तुटला - Marathi News | The same pain every year! Five villages were cut off due to flooding on the Landi River | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :दरवर्षीचीच व्यथा ! लेंडी नदीला पूर आल्याने पाच गावांचा संपर्क तुटला

Flood in Lendi River शासकीय यंत्रणा व लोक प्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याने पूलाचा प्रश्न कायम आहे. ...

सावधान ! पिंगळगड नाल्यावरील निर्माणाधीन पुल खचतोय, जड वाहनांना बंदी - Marathi News | Be careful! The bridge under construction on Pingalgad Nala is damaged, do not carry heavy traffic | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सावधान ! पिंगळगड नाल्यावरील निर्माणाधीन पुल खचतोय, जड वाहनांना बंदी

शहराजवळील गंगाखेडरोडवर असलेल्या पिंगळगड नाल्यावर नव्या पुलाचे काम चालू आहे. ...