लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पनवेल

पनवेल

Panvel, Latest Marathi News

व्हॅलेंटाइन डे : गुलाबाच्या फु लांना मागणीवाढली - Marathi News | Valentine's Day: The demand for pink flowers has increased | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :व्हॅलेंटाइन डे : गुलाबाच्या फु लांना मागणीवाढली

प्रेमाचे प्रतीक असलेले गुलाबाचे फूल हे सगळ्यांच्याच आवडीचे असल्याने ते नेहमीच भाव खाऊन जाते. व्हॅलेंटाइन डेनिमित्त बाजारपेठेत गुलाबाचे फूल आणि गुच्छांच्या किमती वाढल्या आहेत. ...

पनवेल महानगरपालिका निर्मितीचा फटका : जिल्हा परिषदेच्या महसुलात घट - Marathi News | The collapse of the Panvel municipal corporation: the decline in revenue of the Zilla Parishad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेल महानगरपालिका निर्मितीचा फटका : जिल्हा परिषदेच्या महसुलात घट

रायगड जिल्हा परिषदेला मुद्रांक शुल्कामार्फत मिळणाऱ्या अनुदानामध्ये कमालीची घट झाली आहे. २०१३-१४ मध्ये मिळणारे अनुदान हे तब्बल ५७ कोटी ४० लाख ५७ हजार रुपये होते. ...

नियमबाह्य भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम, पनवेल महापालिकेचे पत्र - Marathi News | Ultimatum, Panvel Municipal letter letter to the employees recruited | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नियमबाह्य भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम, पनवेल महापालिकेचे पत्र

बाह्ययंत्रणेद्वारे पालिकेत भरती करण्यात आलेल्या कर्मचाºयांना चारित्र्य पडताळणी सादर करण्यासाठी पालिकेने २९ जानेवारी रोजी पत्रक काढले आहे ...

पनवेलमध्ये प्लॅस्टिकचा साठा जप्त - Marathi News | Plastic stock in Panvel seized | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमध्ये प्लॅस्टिकचा साठा जप्त

१० दुकानांवर कारवाई; ५० हजार रुपये दंड वसूल ...

पनवेल-कर्जत लोकल सेवा चार वर्षांत होणार सुरू - Marathi News | The Panvel-Karjat local service will continue to be in four years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पनवेल-कर्जत लोकल सेवा चार वर्षांत होणार सुरू

प्रवाशांना खूशखबर; २ हजार ७८३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित ...

सौर ऊर्जेवर होणार सेंद्रिय खतनिर्मिती - Marathi News | Organic manure to be made solar energy | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सौर ऊर्जेवर होणार सेंद्रिय खतनिर्मिती

पनवेल महापालिका क्षेत्रातील ओल्या कचऱ्यावर सेंद्रिय खतनिर्मितीचा प्रकल्प नावडे येथे सुरू करण्यात आला आहे. ...

पाणीप्रश्नावरून नागरिकांचा पनवेल पालिकेवर मोर्चा - Marathi News | Citizens stage Panwaal municipal issue | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पाणीप्रश्नावरून नागरिकांचा पनवेल पालिकेवर मोर्चा

पनवेल महापालिका क्षेत्रातील चिघळलेल्या पाणीप्रश्नावरून नागरिकांनी शनिवारी पालिका मुख्यालयावर मोर्चा काढला. ...

क्षणिक ठरला पनवेलकरांचा आनंद;उद्घाटनानंतर 5 मिनिटांत सरकता जिना पडला बंद - Marathi News | Panvelkar enjoys momentary; Turns off after slipping in 5 minutes after unloading | Latest navi-mumbai Videos at Lokmat.com

नवी मुंबई :क्षणिक ठरला पनवेलकरांचा आनंद;उद्घाटनानंतर 5 मिनिटांत सरकता जिना पडला बंद

पनवेल रेल्वे स्थानकावर सरकत्या जिन्याच्या उदघाटन सोहळा पडला ...