लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंकजा मुंडे

Pankaja Munde Latest News

Pankaja munde, Latest Marathi News

Pankaja Munde 
Read More
अनाथ मुलामुलींना आरक्षण देण्याबाबत शासनाचा विचार; पंकजा मुंडे यांची घोषणा - Marathi News | Orphan children may get reservation; Pankaja Munde's announcement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनाथ मुलामुलींना आरक्षण देण्याबाबत शासनाचा विचार; पंकजा मुंडे यांची घोषणा

उच्च शिक्षण, एमपीएससी, इतर शिक्षण यासाठी अनाथ म्हणून आरक्षण कोटा असावा. अर्जामध्ये जातीच्या कॉलमसह एक कॉलम आणखी असावा, ज्यात अनाथ असे लिहिता येऊ शकेल, याबाबत शासन गंभीरतेने विचार करीत आहे, अशी घोषणा महिला व बालकल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मं ...

राज्यातील बालमृत्यू कुपोषणामुळे नाहीच; महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती - Marathi News | Child mortality in the state is not due to malnutrition; Women and Child Development Minister Pankaja Munde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यातील बालमृत्यू कुपोषणामुळे नाहीच; महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती

राज्यात आदिवासी भागात दरवर्षी बालमृत्यू होत असतानादेखील यातील एकही मृत्यू कुपोषणामुळे नव्हे तर विविध आजारांमुळे झाले असल्याचा दावा राज्य शासनातर्फे करण्यात आला आहे. ...

लोकनेत्यास अभिवादन करण्यासाठी गोपीनाथ गडावर अलोट गर्दी  - Marathi News | To greet Gopinath Munde, Gopinath Gadara is in the crowd | Latest beed News at Lokmat.com

बीड :लोकनेत्यास अभिवादन करण्यासाठी गोपीनाथ गडावर अलोट गर्दी 

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी सकाळ पासूनच राज्याच्या कानाकोपर्‍यातून कार्यकर्त्यांनी गोपीनाथ गडावर अलोट गर्दी केली होती. विविध भागातून रथ, दिंडी, पताका, टाळ मृदंगासह येत मुंडे अनुयायी समाधी स्थळावर पोहोचले. ...

परळी येथील 'वैद्यनाथ' दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू, कुटुंबियांना प्रत्येकी ६ लाख तर जखमींना दीड लाख रूपये मदत  - Marathi News | 1.5 lakh each to the families of deceased in Vaidyanath crash in Parali and Rs. 1.5 lakh each to the injured | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळी येथील 'वैद्यनाथ' दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू, कुटुंबियांना प्रत्येकी ६ लाख तर जखमींना दीड लाख रूपये मदत 

पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात शुक्रवारी ऊसाचा रसाची गरम टाकी फुटून दुर्घटना झाली होती. यात जखमी झालेल्या 12 कर्मचा-यां पैकी 5 कर्मचा-यांचा मृत्यू झाला आहे. ...

पांगरीच्या वैद्यनाथ साखर कारखान्यात उसाच्या रसाची टाकी फुटल्याने ९ कामगार भाजले - Marathi News | 9 workers were burnt down in the Vaidyanath sugar factory in Pangari due to sugarcane juice tank was brust | Latest beed News at Lokmat.com

बीड :पांगरीच्या वैद्यनाथ साखर कारखान्यात उसाच्या रसाची टाकी फुटल्याने ९ कामगार भाजले

परळी तालुक्यातील पांगरी साखर कारखान्यात आज दुपारी ३ वाजेच्या दरम्यान उसाच्या रसाची टाकी फुटल्याने ९ जण गंभीर भाजले आहेत. यापैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना लातूर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.  ...

सरपंचांच्या मानधन वाढीसाठी शासन सकारात्मक, सरपंचांना मिळणार ओळखपत्र  - Marathi News | Government will get positive, Sarpanch will get identity cards | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरपंचांच्या मानधन वाढीसाठी शासन सकारात्मक, सरपंचांना मिळणार ओळखपत्र 

ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सरपंच दरबार आयोजित करुन त्यांच्या गावाच्या विकासाबद्दलचे विचार जाणून घेतले. तसेच यावेळी सरपंचांचे मानधनासाठी शासन सकारात्मक असल्याचे सांगून प्रत्येक सरपंचाला  ओळखपत्र देण्यात येणार असल्याचे त्यांन ...

पंकजा मुंडे : मोस्ट स्टायलिश राजकारणी - Marathi News | Pankaja Munde: Most stylist politicians | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :पंकजा मुंडे : मोस्ट स्टायलिश राजकारणी

पंकजा मुंडे : मोस्ट स्टायलिश राजकारणी | Lokmat Maharashtra's Most Stylish Awards 2017 ...

संपूर्ण मराठवाडा माझी कर्मभूमी असून याचा विकास करण्यास मी कटिबद्ध - पंकजा मुंडे - Marathi News | Marathwada is my entire landmark and I am committed to this development - Pankaja Munde | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :संपूर्ण मराठवाडा माझी कर्मभूमी असून याचा विकास करण्यास मी कटिबद्ध - पंकजा मुंडे

माझ जन्म जरी बीड जिल्ह्यातला असला तरी संपूर्ण मराठवाडा माझी कर्मभूमी आहे. त्यामुळे मराठवाड्यातील रस्ते, सिंचन आदी विकास कामे करणे हे माझे कर्तव्य आहे असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. ...