लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर, मराठी बातम्या

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
युटोपियन शुगर्सचे व्यवस्थापन आता रोहन परिचारकाकडे; उमेश परिचारकांची घोषणा - Marathi News | Management of Utopian Sugars now to Rohan Paricharak; Announcement of Umesh Paricharak | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :युटोपियन शुगर्सचे व्यवस्थापन आता रोहन परिचारकाकडे; उमेश परिचारकांची घोषणा

चालू गळीत हंगामात साडेसहा लाख मे.टना पेक्षा जास्त गाळपाचे उद्दिष्ट : मंगळवेढा पंढरपूरसह मोहोळ तालुक्यातील  सभासदाच्या उसाचेही गाळप होणार ...

UPSC Recult: बापाच्या कष्टाचं चीज झालं; शेतकऱ्याच्या मुलाची बाजी, पंढरपूरमधील शुभमला UPSCत घवघवीत यश - Marathi News | UPSC Recult: Farmer's son Shubham Jadhav from Pandharpur succeeds in UPSC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :UPSC Recult: बापाच्या कष्टाचं चीज झालं; शेतकऱ्याच्या मुलाची बाजी, पंढरपूरमधील शुभमला UPSCत घवघवीत यश

राज्यातील पंढरपूरमधील माळशिरस तालुक्यातील शिंदेवाडी गावातील पांडुरंग जाधव या शेतकऱ्याचा मुलगा शुभम याने देशात ४४५ वे स्थान मिळवले आहे. ...

Good News; सांगोला साखर कारखान्याचा येत्या हंगामापासून गळीत हंगाम सुरू होणार - Marathi News | Good News; The crushing season of Sangola Sugar Factory will start from next season | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Good News; सांगोला साखर कारखान्याचा येत्या हंगामापासून गळीत हंगाम सुरू होणार

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

अडचणीतील वारकऱ्यांना महिन्याला 5 हजारांचं मानधन, देशमुख यांची मोठी घोषणा - Marathi News | Deshmukh announces honorarium of Rs 5 thousand to warkari of | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अडचणीतील वारकऱ्यांना महिन्याला 5 हजारांचं मानधन, देशमुख यांची मोठी घोषणा

विधानभवनात बुधवारी झालेल्या संतपीठ बैठकीत सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी 5 हजार रुपयंच्या मानधनाबाबतची माहिती दिली. वारकऱ्यांच्या इतर मागण्यांबाबतही सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासनही त्यांनी दिले.  ...

सावधान! ११८ गावांत दहापेक्षा अधिक रुग्ण; पंढरपूर, माळशिरसमध्ये सर्वाधिक हॉट स्पॉट - Marathi News | Be careful! More than ten patients in 118 villages; The hottest spot in Pandharpur, Malshiras | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सावधान! ११८ गावांत दहापेक्षा अधिक रुग्ण; पंढरपूर, माळशिरसमध्ये सर्वाधिक हॉट स्पॉट

५६० गावांत संसर्ग: लसीकरण, मास्कमुळे दुसऱ्या लाटेत ६८७ गावे कोरोनामुक्त ...

२९ वर्षांची 'राजनिष्ठा' फळाला आली; पंढरपूरच्या दिलीप बापूंना चक्क 'मनसे नेते'पदाची लॉटरी ! - Marathi News | 29 years of ‘loyalty’ came to fruition; Lottery for the post of 'MNS leader' for Dilip Bapu of Pandharpur! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :२९ वर्षांची 'राजनिष्ठा' फळाला आली; पंढरपूरच्या दिलीप बापूंना चक्क 'मनसे नेते'पदाची लॉटरी !

सोलापूर लोकमत ब्रेकींग ...

जय हरी माऊली; कामिका एकादशीनिमित्त आज पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात केली फुलांची मनमोहक आरास - Marathi News | Today is Kamika Ekadashi; A beautiful arrangement of flowers in the temple of Vitthal in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जय हरी माऊली; कामिका एकादशीनिमित्त आज पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात केली फुलांची मनमोहक आरास

सोलापूर लोकमत विशेष... ...

जातो माघारी पंढरी नाथा...तुझे दर्शन झाले आता; पालख्यांचा परतीचा प्रवास सुरु - Marathi News | Go back, Pandhari Natha ... You have appeared now; The return journey of the palanquins began | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जातो माघारी पंढरी नाथा...तुझे दर्शन झाले आता; पालख्यांचा परतीचा प्रवास सुरु

मानाच्या  पालख्यांनी गोपाळकाला गोड केल्यानंतर श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी विठ्ठल मंदीरात आल्या आणि सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घेतले ...