लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान, मराठी बातम्या

Pakistan, Latest Marathi News

पाकिस्तानने पुन्हा गरळ ओकली, काश्मीरचा मुद्दा यूएनमध्ये मांडला; भारताने दिले चोख प्रत्युत्तर - Marathi News | Pakistan takes issue again, raises Kashmir issue in UN; India gave a befitting reply | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानने पुन्हा गरळ ओकली, काश्मीरचा मुद्दा यूएनमध्ये मांडला; भारताने दिले चोख प्रत्युत्तर

मंगळवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारताने काश्मीरचा पाकिस्तानचा संदर्भ फेटाळला. ...

पाकिस्तानी जावयाचे भारतात लाड! वर्ल्ड कप संपल्यानंतर पत्नीसोबत पाहतोय ताजमहाल - Marathi News | Hasan Ali with his wife at Taj Mahal in Agra, Hasan's wife is originally from India. He stayed back with his family and will return to Pakistan tomorrow | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानी जावयाचे भारतात लाड! वर्ल्ड कप संपल्यानंतर पत्नीसोबत पाहतोय ताजमहाल

पाकिस्तानच्या संघाला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला.. ९ पैकी ४ सामने त्यांना जिंकता आले, त्यात अफगाणिस्ताननेही त्यांना पराभवाचे पाणी पाजले. ...

IND vs AUS : "भारताने खूप मेहनत घेतली पण...", पाकिस्तानी दिग्गज वसिम अक्रमकडून टीम इंडियाचं कौतुक - Marathi News | IND vs AUS FINAL After India's defeat, former Pakistan player Wasim Akram praised Team India's hard work | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"भारताने खूप मेहनत घेतली पण...", पाकिस्तानी दिग्गज अक्रमकडून टीम इंडियाचं कौतुक

wasim akram on team india : भारतीय चाहत्यांची हृदयं तोडून कांगारूंनी सहाव्यांदा विश्वचषक उंचावला. ...

पाकिस्तानची ऑस्ट्रेलियात 'कसोटी', नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात शेजाऱ्यांचा संघ जाहीर; रौफचा पत्ता कट - Marathi News | newly Chief selector Wahab Riaz announces 18-member pakistan squad for the three-match Test series against Australia  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानची ऑस्ट्रेलियात 'कसोटी', नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात शेजाऱ्यांचा संघ जाहीर

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानी संघ जाहीर झाला आहे. ...

पाकिस्तानच्या निवडणुकीत दहशतवाद्याची एन्ट्री; हाफिज सईदचा मुलगा निवडणूक लढवणार - Marathi News | Entry of terrorist in Pakistan elections; Hafiz Saeed's son will contest elections | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या निवडणुकीत दहशतवाद्याची एन्ट्री; हाफिज सईदचा मुलगा निवडणूक लढवणार

26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा मुलगा स्वतःच्या पक्षाद्वारे निवडणूक लढवणार आहे. ...

तब्बल १,१०० टक्के भडकले गॅस सिलिंडर - Marathi News | As many as 1,100 percent gas cylinders burst in pakistan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तब्बल १,१०० टक्के भडकले गॅस सिलिंडर

महागाईने पार मोडले पाकिस्तानचे कंबरडे ...

पाक सीमेवरील लोक म्हणतात, ड्रग्जपासून हवी मुक्ती! - Marathi News | People on Pak border say, we want freedom from drugs! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाक सीमेवरील लोक म्हणतात, ड्रग्जपासून हवी मुक्ती!

गंगानगर जिल्ह्यात ‘उडता पंजाब’सारखी स्थिती; कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मतदारांची मागणी ...

मोहेंजोदरोमधील उत्खननात सापडला रहस्यमय खजिना, अनेक रहस्यांचा होणार उलगडा  - Marathi News | Mysterious treasure found in excavations in Mohenjodaro, many mysteries will be solved | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोहेंजोदरोमधील उत्खननात सापडला रहस्यमय खजिना, अनेक रहस्यांचा होणार उलगडा 

Mohenjodaro: सिंधू संस्कृतीमधील सर्वात महत्त्वाचं शहर होतं मोहेंजोदरो. हे शहर आता पाकिस्तानमध्ये आहे. आता हल्लीच या क्षेत्रामध्ये करण्यात आलेल्या खोदकामामध्ये पाकिस्तानी कामगारांना काही तांब्याची नाणी सापडली आहेत. ...