लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान, मराठी बातम्या

Pakistan, Latest Marathi News

तालिबानविरोधात पाकिस्तानचा नवा प्लॅन; चीन, इराणला भडकवलं, TTP विरोधात मोहिम - Marathi News | Pakistan New Plan Against Taliban; provokes to China Iran, campaign against TTP terriost | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानविरोधात पाकिस्तानचा नवा प्लॅन; चीन, इराणला भडकवलं, TTP विरोधात मोहिम

२०२१ मध्ये तालिबानी सरकार काबुलमध्ये सत्तेत आल्यानंतर पाकिस्तानसोबत टेन्शन वाढलं आहे. ...

Seema Haider : YouTube वर १ हजार व्ह्यूज झाले की किती पैसे मिळतात?; सीमा हैदरने केला खुलासा - Marathi News | Seema Haider first time revealed about youtube earning how much money does one get for 1000 views | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :YouTube वर १ हजार व्ह्यूज झाले की किती पैसे मिळतात?; सीमा हैदरने केला खुलासा

Seema Haider : सीमा हैदर आणि सचिन मीना यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ...

धक्कादायक! ठाण्यातली 'अंजू' पाकिस्तानला जाऊन आली; गुपचूप लग्न उरकले, पोलिस हादरले - Marathi News | Thane Girl Travelled to Pakistan: Shocking! Sanam Khan from Thane got married secretly with Pakistani, come from Abbottabad like Anju UP | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! ठाण्यातली 'अंजू' पाकिस्तानला जाऊन आली; गुपचूप लग्न उरकले, पोलिस हादरले

Thane Girl Travelled to Pakistan: मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये उत्तर प्रदेशमधील अंजू नावाच्या तरुणीने पाकिस्तान गाठत पाकिस्तानी नागरिक नसरुल्लाह सोबत लग्न केले होते. तसाच प्रकार ठाण्यात उघड झाला आहे. ...

फवाद खानच्या भारतीय चाहत्यांसाठी पर्वणी, 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतील त्याची वेबसीरिज 'बरजख' - Marathi News | Fawad Khan, Sanam Saeed's series Barzakh watch on zee5 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर भारतीय चाहते पाहू शकतील फवाद खानची वेबसीरिज 'बरजख'

पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ...

Rahat Fateh Ali Khan Arrest Update: राहत फतेह अली खान यांना दुबईत अटक; मात्र गायकाने व्हिडिओ शेअर करत वृत्त नाकारलं - Marathi News | Rahat Fateh Ali Khan Pakistani singer detained at Dubai airport and arrested | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राहत फतेह अली खान यांना दुबईत अटक; मात्र गायकाने व्हिडिओ शेअर करत वृत्त नाकारलं!

Rahat Fateh Ali Khan Arrest Update: राहत फतेह अली खान यांना कोणत्या प्रकरणात अटक? ...

...तर इतरही संघ पाकिस्तानात खेळणार नाहीत; PCB च्या माजी अध्यक्षानं सांगितला भारताचा दबदबा - Marathi News | If Team India does not come to Pakistan for the Champions Trophy, Sri Lanka, Afghanistan and Bangladesh will also not come, former PCB Chairman Khalil Mahmood has said | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...तर इतरही संघ पाकिस्तानात खेळणार नाहीत; PCB च्या माजी अध्यक्षाचं विधान

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार पाकिस्तानात होणार आहे. ...

पाकिस्तानात कित्येक नमुने! त्यांना भारताचं चांगलं झालेलं पाहवत नाही; Mohammed Shami संतापला - Marathi News |  Team India's star player Mohammad Shami has criticized Pakistan's Inzmam Ul Haq  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानात कित्येक नमुने! त्यांना भारताचं चांगलं झालेलं पाहवत नाही; शमी संतापला

Mohammed Shami Angry on Inzmam Ul Haq : मोहम्मद शमीने पाकिस्तानच्या इंझमामवर सडकून टीका केली.  ...

रिझवानची चक्क धोनीसोबत तुलना! प्रश्न ऐकताच भज्जीची सटकली; पाकिस्तानची पार लायकी काढली - Marathi News | Former Team India Player Harbhajan Singh Furious After Pakistani Journalist Compares Mohammad Rizwan And MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिझवानची चक्क धोनीसोबत तुलना! प्रश्न ऐकताच भज्जी संतापला; पाकिस्तानची लायकी काढली

mohammad rizwan vs ms dhoni : पाकिस्तानी पत्रकाराने रिझवानची तुलना चक्क धोनीशी केली.  ...